अं.क्र.योजनाकालावधीमाहिती
1 दर पाच वर्षांनी पशुधनाची गणना करून पशुधनाची वाढ / घट याबाबत अभ्यास करून वेगवेगळ्या योजनांचे नियोजन करणे-निरंक
2 विविध योजना राबविणे व प्रत्यक्ष अंमलबजावणी करून उत्कृष्ट प्रकारच्या पशुधनास वाढ करणेस पशुपालकांना मार्गदर्शन व प्रोत्साहन देणे-निरंक
3 वर्षभर पशुधनास हिरवा चारा उपलब्ध करून देणे जयवंत /यशवंत जातीचे ठोंब/ मका बियाणे पुरविणे विभागाच्या योजना, तांत्रिक बाबी, नवीन संशोधन, नवीन रोग इत्यादीबाबत प्रचारप्रसिद्धी करणे.-निरंक
4 शेळीपालनातून उत्कृष्ट शेळीपैदास करणे. परसातील कोबडयाचे संगोपन करून घरगुती कुक्कुटपालन व्यवसायास चालना देणे, गायी, म्हैस, शेळी, वराह, कुक्कुट इत्यादीच्या उत्कृष्ट प्रजननक्षम अनुवांशीक प्रजातीची उत्पत्ती करणे-निरंक
5 उत्कृष्ट पशूधनाची उत्पत्ती करणे, दुध, मांस, अंडी, लोकर इत्यादीचे उत्पादनात वाढ करणे-निरंक
6 पशूसंवर्धनाकरिता नियमित उपचार, लसीकरण, कृत्रिमरेतन, बेरड वळूंचे खच्चीकरण करणे. साथीच्या रोगांवर नियंत्रण आणणेकरिता उपाययोजना करणे उदा. क्षारमिश्रण पुरवठा करणे-निरंक
7 कृत्रिम रेतनाचे महत्त्व पटवून दुग्धस्पर्धा, वासरांचे मेळावे भरविणे, शेतकऱ्यांमध्ये पशुसंवर्धन विषयक व्यवसायाची आवड निर्माण करणे.-निरंक
8 शेतकऱ्यांची सहल आयोजित करून त्यांना विविध ठिकाणच्या उत्कृष्ट आधुनिक तंत्रज्ञानाची व पशुपालनाची माहिती अवगत करणे-निरंक
9 प्रत्येक पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी-१ व श्रेणी-२ अंतर्गत एक दत्तक गाव घेऊन तेथील पशुधनाचे उत्पादन वाढवणे कामधेनू दत्तक ग्राम योजना :- सन 2013-14 च्या जिल्हा वार्षिक योजने अंतर्गत कामधूनू दत्तक ग्राम योजना मंजूर आहे. सदरची योजना नविन योजना असून पशुसंवर्धन विभाग जिल्हा परिषद रत्नागिरी अंतर्गत असलेल्या एकूण 73 पशुवैद्यकिय संस्थांमार्फत प्रत्येकी एक गाव दत्तक घेवून सदर गावामध्ये योजना राबविण्यात येणार आहे. सदर योजनेकरिता रु.111.32 लक्ष तरतूद करणेत आली आहे. या योजनेअंतर्गत जनावरांना जंतनाशक औषधी पाजणे,गोचिड गोमाशा निर्मूलन कार्यक्रम, निकृष्ट चारा सकस करण्यासाठी प्रात्यक्षिकांचे आयोजन ,दुग्ध स्पर्धांचे आयोजन, लसीकरण शिबीरे, वंध्यत्व निवारण शिबीरे, रक्तजल व रोग नमूने इ. कार्यक्रम एकत्रित रित्या दत्तक गावामध्ये मोहिम स्वरुपात राबविणेत येणार आहेत
10 एकात्मिक कुक्कुट विकास योजना :-१०० एकदिवशीय पिल्लांचे ५०% अनुदानावर वाटप 1. सदर योजनेचा लाभ सर्व गटातील लाभार्थी घेवू शकतील. 2. मात्र एका कुटुंबातील एकच व्यक्ती लाभ घेणेस पात्र असेल. 3. 30 टक्के महिला लाभार्थीना प्राधान्य देण्यात येईल. 4. लाभधारकांची निवड जिल्हा निवड समितीमार्फत करणेत येईल. 5.दारिद्रय रेषेखालील लाभार्थी, भूमिहिन शेतमजूर, मागासवर्गीय अल्प व अत्यल्प भूधारक लाभार्थी यांना प्राधान्य देण्यात येईल. अर्जासोबत संबधित ग्रामपंचायतीची शिफारस जोडणे बंधनकारक राहील. 5)लाभार्थीकडे सदर योजना राबविणेसाठी दुभती/भाकड जनावरे असणे आवश्यक आहे.
11 रबर मॅट पुरवठा करणेमार्च 20211. विहित नमुन्यातील अर्ज 2. पविअ शिफारस 3. फोटो 4. फोटो ओळखपत्र सत्यप्रत 5. रहिवासी दाखला. (स्वयंघोषणा पत्र) 6. अपत्य दाखला. (स्वयंघोषणा पत्र) 7. दारिद्र्य रेषेखालील/दिव्यांग असल्यास दाखला. 8. रेशनकार्ड 9. बँकेचे पासबुक झेरॉक्स
12 50 टक्के अनुदानावर परसातील कुक्कुटपालनांस चालना देणेसाठी लाभधारकांना 50 एकदिवशीय पिल्ले व खाद्य पुरवठा करणेमार्च 20211.विहित नमुन्यातील अर्ज 2. पविअ शिफारस 3. फोटो 4. फोटो ओळखपत्र सत्यप्रत 5. रहिवासी दाखला 6. अपत्य दाखला (स्वयंघोषणापत्र) 7. रेशनकार्ड 8. दारिद्र्य रेषेखाली/ दिव्यांग असल्यास दाखला 9. कुक्कुट पालन प्रशिक्षण झाले असल्यास प्रमाणपत्राची छायांकित प्रत 10. मागासवर्गीय असल्यास जातीचा दाखला 11. बचत गटाचे सदस्य असल्याबाबत दाखला. (अध्यक्ष बचतगट) 12. बँकेचे पासबुक झेरॉक्स
13 लाभधारकांना 50 टक्के अनुदानावर शेळीगट (5+1) वाटप करणेमार्च 20211. आधारकार्ड सत्यप्रत. 2. रहिवासी दाखला. (स्वयंघोषणा पत्र) 3. अपत्य दाखला. (स्वयंघोषणा पत्र) 4. दारिद्र्य रेषेखालील/दिव्यांग असल्यास दाखला. 5. रेशनकार्ड. 6. बंधपत्र. (प्रस्ताव मंजूर झालेवर विहित नमून्यात) 7. 7/12 उतारा (7/12 वर नाव नसलेस नावे असणाऱ्यांचे संमतीपत्र)
14 देशी/ सुधारीत गाई, म्हशी व पारडयांचा पुरवठा 50 टक्के अनुदानमार्च 20211. आधारकार्ड सत्यप्रत. 2. रहिवासी दाखला. (स्वयंघोषणा पत्र) 3. अपत्य दाखला. (स्वयंघोषणा पत्र) 4. दारिद्र्य रेषेखालील/दिव्यांग असल्यास दाखला. 5. रेशनकार्ड. 6. बंधपत्र. (प्रस्ताव मंजूर झालेवर विहित नमून्यात) 7. 7/12 उतारा (7/12 वर नाव नसलेस नावे असणाऱ्यांचे संमतीपत्र)
15 विशेष घटक योजनेअंतर्गत अनुसूचित जाती उपयोजना दुभत्या जनावरांच्या गटाचा पुरवठा करणे (75 टक्के अनुदान) 1. विहित नमुन्यातील अर्ज 2. पविअ शिफारस 3. फोटो 4. फोटो ओळखपत्राची (आधारकार्ड)सत्यप्रत 5.अपत्य दाखला. (स्वयंघोषणापत्र) 6. रेशनकार्ड 7.दारिद्र्य रेषेखालील/दिव्यांग असल्यास दाखला 8. 7/12 व 8 - अ उतारा आणि ग्रामपंचायत नमुना नं. 8 9. प्रशिक्षण घेतले असल्यास प्रमाणपत्राची छायांकित सत्यप्रत 10. जातीच्या दाखल्याची सत्यप्रत 11.बचत गट सदस्य असल्यास प्रमाणपत्र. 12. रोजगार-स्वयंरोजगार कार्यालयाचे नांव नोंदणी कार्डाची सत्यप्रत. 13. बँकेचे पासबुक झेरॉक्स
16 विशेष घटक योजनेअंतर्गत अनु.जातीच्या कुटुंबांना शेळ्या मेंढ्यांच्या गटाचे वाटप करणे (75 टक्के अनुदान) 1. विहित नमुन्यातील अर्ज 2. पविअ शिफारस 3. फोटो 4. फोटो ओळखपत्राची (आधारकार्ड)सत्यप्रत 5.अपत्य दाखला. (स्वयंघोषणापत्र) 6. रेशनकार्ड 7.दारिद्र्य रेषेखालील/दिव्यांग असल्यास दाखला 8. 7/12 व 8 - अ उतारा आणि ग्रामपंचायत नमुना नं. 8 9. प्रशिक्षण घेतले असल्यास प्रमाणपत्राची छायांकित सत्यप्रत 10. जातीच्या दाखल्याची सत्यप्रत 11.बचत गट सदस्य असल्यास प्रमाणपत्र. 12. रोजगार-स्वयंरोजगार कार्यालयाचे नांव नोंदणी कार्डाची सत्यप्रत. 13. बँकेचे पासबुक झेरॉक्स
17 विशेष घटक योजनेअंतर्गत अनुसूचित जातीच्या लाभधारकांना पशुसंवर्धन विषयक तीन दिवशीय प्रशिक्षण देणे. 1. विहित नमुन्यातील अर्ज 2. पविअ शिफारस 3. फोटो 4. फोटो ओळखपत्राची (आधारकार्ड) सत्यप्रत 5.रहिवाशी दाखला (स्वयंघोषणापत्र) 6. अपत्य दाखला. (स्वयंघोषणापत्र) 7. रेशनकार्ड 8. जातीच्या दाखल्याची सत्यप्रत 9.गामसेवक व सरपंच यांचेतर्फे ग्रामपंचायत शिफारस पत्र.
18 जिल्हा वार्षिक योजना दुभत्या जनावरांना खाद्य उपलब्धतेमध्ये सुधारणा करणे (वैरण विकास योजना) 1. संकरीत देशी कालवडी / सुधारीत पारड्यांना पशुखाद्य वाटप ( 50 टक्के अनुदान) 1. विहित नमुन्यातील अर्ज 2. पविअ शिफारस 3. फोटो 4. फोटो ओळखपत्र सत्यप्रत 5. अपत्य दाखला (स्वयंघोषणापत्र) 6. रेशनकार्ड 7. सरपंच शिफारस 8. बँकेचे पासबुक झेरॉक्स 2. वैरण बियाणे व चारा वाटप कागदपत्रे ( 100 टक्के अनुदान) 1. विहित नमुन्यातील अर्ज 2. फोटो ओळखपत्र (आधारकार्ड) सत्यप्रत 3. पशुधन असल्याबाबत संस्थाप्रमुखाचा दाखला 4. रेशनकार्ड 5. सातबारा (7/12) उतारा.
अं.क्र.विभागप्रश्नउत्तर
1 पशुसंवर्धन विभागाच्या योजनागाई/म्हशींचे सर्वसाधारण रोग कोणते ?गाई /म्हशीमध्ये घटसर्प,फरया ,पायलाग हे महत्त्वाचे रोग आहेत.
2 पशुसंवर्धन विभागाच्या योजनाशेळ्या मेंढयामधील सर्वसाधारण रोग कोणते ?आंनंविषार,पायलाग,बुळकांडी ,पिपीआर.
3 पशुसंवर्धन विभागाच्या योजनाजनावरांमध्ये रोग प्रतिकारक लसीकरणासाठी कोणाशी संपर्क साधावा ?गावापासून जवळ असलेल्या कोणत्याही पशु वैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधावा.
4 पशुसंवर्धन विभागाच्या योजनादवाखान्याची वेळ काय?दवाखान्याची वेळ ऑक्टोबर ते जानेवारी सकाळी ८ ते १ ,दूपारी .३ ते ५ फ्रेबुवारी ते सप्टेंबर सकाळी ७ ते १२. दुपारी .४ ते ६ .
5 पशुसंवर्धन विभागाच्या योजनाकोंबड्यामधील सर्वसाधारण रोग कोणते ?कोंबड्यामध्ये सर्वसाधारणपणे कोकणात प्रामुख्याने मानमोडी ,पांढरी हगवण ,देवी या रोगांचा प्रादुर्भाव दिसून येतो .
6 पशुसंवर्धन विभागाच्या योजनाजनावरांच्या कृत्रिम रेतनासाठी फि आकारली जाते का ?किती ?होय. शासन निर्णयप्रमाणे दवाखान्यात जनावर आणल्यास शासनाने विहित केलेल्या दरान्वये रु .४०/- प्रति जनावर इतकी सेवाशुल्क आकारली जाते .
7 पशुसंवर्धन विभागाच्या योजनापशुसंवर्धन विभागामार्फत कोणत्या वैयक्तिक लाभाच्या योजना राबविण्यात येतात?पशुसंवर्धन विभागामार्फत कोणत्या वैयक्तिक लाभाच्या योजना राबविण्यात येतात? 1. देशी/ सुधारीत गाई, म्हशी व पारडयांचा दुधाळ जनावराचा पुरवठा 50 टक्के अनुदानावर. 2. लाभधारकांना 50 टक्के अनुदानावर शेळीगट (5+1) वाटप करणे. 3. 50 टक्के अनुदानावर परसातील कुक्कुटपालनांस चालना देणेसाठी लाभधारकांना 50 एकदिवशीय पिल्ले व खाद्य पुरवठा करणे 4. रबर मॅट पुरवठा करणे. 5. जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण एकात्मिक कुक्कुट विकास योजना :-१०० एकदिवशीय पिल्ले व खाद्य ५०% अनुदानावर वाटप करणे. 6. जिल्हा वार्षिक योजना दुभत्या जनावरांना खाद्य उपलब्धतेमध्ये सुधारणा करणे (वैरण विकास योजना) 7. विशेष घटक योजनेअंतर्गत अनुसूचित जाती उपयोजना दुभत्या जनावरांच्या गटाचा पुरवठा करणे (75 टक्के अनुदान) 8. विशेष घटक योजनेअंतर्गत अनु.जातीच्या कुटुंबांना शेळ्या मेंढ्यांच्या गटाचे वाटप करणे (75 टक्के अनुदान) 9. विशेष घटक योजनेअंतर्गत अनुसूचित जातीच्या लाभधारकांना पशुसंवर्धन विषयक तीन दिवशीय प्रशिक्षण देणे.
8 पशुसंवर्धन विभागाच्या योजनासदर योजनांसाठी कोणते कागदपत्रांची आवश्यकता आहे?1. आधारकार्ड सत्यप्रत. 2. रहिवासी दाखला. (स्वयंघोषणा पत्र) 3. अपत्य दाखला. (स्वयंघोषणा पत्र) 4. दारिद्र्य रेषेखालील/दिव्यांग असल्यास दाखला. 5. रेशनकार्ड. 6. बंधपत्र. (प्रस्ताव मंजूर झालेवर विहित नमून्यात) 7. 7/12 उतारा (7/12 वर नाव नसलेस नावे असणाऱ्यांचे संमतीपत्र)
9 पशुसंवर्धन विभागाच्या योजनायोजनांच्या अधिक माहितीसाठी कोणाकडे संपर्क साधावा?संबंधित पशुवैद्यकिय दवाखाना श्रेणी 1/2 किंवा पशुधन विकास अधिकारी (विस्तार) पंचायत समिती
अं.क्र.पदांचे नावमंजुर पदेभरलेली पदेरिक्त पदे
1 जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी110
2 सहाय्यक प्रशासन अधिकारी110
3 कनिष्ठ प्रशासन अधिकारी110
4 लघुटंकलेखक101
5 वरिष्ठ सहाय्यक (लिपीक )110
6 कनिष्ठ सहाय्यक (लिपीक )220
7 कनिष्ठ सहाय्यक ( लेखा )110
8 परिचर220
9 पशुधन विकास अधिकारी ( गट अ व ब )33726
10 सहाय्यक पशुधन विकास अधिकारी ( गट - क )17116
11 पशुधन पर्यवेक्षक ( गट - क )785127
12 व्रणोपचारक ( गट - ड )20137
अं.क्र.कार्यालयाकडून पुरवली जाणारी सेवाकर्मचारी/अधिकाऱ्याचे नावआवश्यक कागद पूर्तता केल्यानंतर किती कालावधीत सेवा पुरवली जाईलसेवा कालावधीत पुरवली न गेल्यास ज्याच्या कडे तक्रार करता येईल तो अधिकारी
1 सर्व प्रकारच्या शासनाच्या व जिल्हा परिषदेच्या योजनाबाबत व तांत्रिक कामकाजाबाबत नियोजन व पर्यवेक्षण करणेडॉ. ए. ए. कसालकर-पशुधन विकास अधिकारी ( तांत्रिक )दररोजडॉ. यतीन बी. पुजारी जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी जिल्हा परिषद रत्नागिरी
2 कार्यालयीन कामकाजावर पर्यवेक्षण करणेश्री. डी. आर. कदम-सहाय्यक प्रशासन अधिकारीदररोजडॉ. यतीन बी. पुजारी जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी जिल्हा परिषद रत्नागिरी
3 कार्यालयीन कामकाजावर पर्यवेक्षण करणे.श्री. एच. एम. सावंत-कनिष्ठ प्रशासन अधिकारीदररोजडॉ. यतीन बी. पुजारी जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी जिल्हा परिषद रत्नागिरी
4 कार्यालयीत आस्थापना - सर्व प्रकारच्या रजा मजूरी, सेवापूस्तकातील नोंदी अद्ययावत ठेवणेश्रीम. एस. एस. सावंत-वरिष्ठ सहाय्यकविहीत मुदतीतडॉ. यतीन बी. पुजारी जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी जिल्हा परिषद रत्नागिरी
5 कार्यालयीन कर्मचारी व सहाय्यक पशुधन विकास अधिकारी, पशुधन पर्यवेक्षक, व्रणोपचारक,यांचे सेवा जेष्ठता यादी तयार करणे.श्रीम. एस. एस. सावंत-वरिष्ठ सहाय्यकविहीत मुदतीतडॉ. यतीन बी. पुजारी जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी जिल्हा परिषद रत्नागिरी
6 कार्यालयीन कर्मचारी व सहाय्यक पशुधन विकास अधिकारी, पशुधन पर्यवेक्षक, व्रणोपचारक,यांचे सेवा निवृत्ती वेतन प्रकरणे मंजूरीसाठी सादर करणे व त्याबाबतचा पत्रव्यवहार.श्रीम. एस. एस. सावंत-वरिष्ठ सहाय्यकविहीत मुदतीतडॉ. यतीन बी. पुजारी जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी जिल्हा परिषद रत्नागिरी
7 कार्यालयीन कर्मचारी व सहाय्यक पशुधन विकास अधिकारी, पशुधन पर्यवेक्षक, व्रणोपचारक,यांचे सेवा भविष्य निर्वाहनिधी प्रकरणे ( परतावा/नापरतावा/अंतिम धन) मंजूरीसाठी सादर करणे व या बाबतचा पत्रव्यवहार.श्रीम. एस. एस. सावंत-वरिष्ठ सहाय्यकविहीत मुदतीतडॉ. यतीन बी. पुजारी जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी जिल्हा परिषद रत्नागिरी
8 कार्यालयीन कर्मचारी व सहाय्यक पशुधन विकास अधिकारी, पशुधन पर्यवेक्षक, व्रणोपचारक,यांचे रजा रोखीकरण प्रकरणे मंजूरीसाठी सादर करणे व त्‍या बाबतचा पत्रव्यवहार.श्रीम. एस. एस. सावंत-वरिष्ठ सहाय्यकविहीत मुदतीतडॉ. यतीन बी. पुजारी जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी जिल्हा परिषद रत्नागिरी
9 कार्यालयीन कर्मचारी व सहाय्यक पशुधन विकास अधिकारी, पशुधन पर्यवेक्षक, व्रणोपचारक,यांचे गट विमा प्रकरणे मंजूरीसाठी सादर करणे व या बाबतचा पत्रव्यवहार.श्रीम. एस. एस. सावंत-वरिष्ठ सहाय्यकविहीत मुदतीतडॉ. यतीन बी. पुजारी जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी जिल्हा परिषद रत्नागिरी
10 पशुधन पर्यवेक्षक - या पदाची सरळसेवेने भरती प्रक्रीया बाबत कामकाज तसेच सहाय्यक पशुधन विकास अधिकारी पशुधन पर्यवेक्षक व व्रणोपचारक यांची पदोन्नती बाबतचे कामकाज करणे.श्रीम. एस. एस. सावंत-वरिष्ठ सहाय्यकविहीत मुदतीतडॉ. यतीन बी. पुजारी जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी जिल्हा परिषद रत्नागिरी
11 कार्यालयीन कर्मचारी व सहाय्यक पशुधन विकास अधिकारी, पशुधन पर्यवेक्षक, व्रणोपचारक,यांचे आंतर जिल्हा बदली बाबत कामकाज.श्रीम. एस. एस. सावंत-वरिष्ठ सहाय्यकविहीत मुदतीतडॉ. यतीन बी. पुजारी जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी जिल्हा परिषद रत्नागिरी
12 कार्यालयीन कर्मचारी व सहाय्यक पशुधन विकास अधिकारी, पशुधन पर्यवेक्षक, व्रणोपचारक,यांचे जिल्हा परिषद अंतर्गत सर्वसाधरण बदल्या प्रक्रीय करणे या बाबतकामकाज.श्रीम. एस. एस. सावंत-वरिष्ठ सहाय्यकविहीत मुदतीतडॉ. यतीन बी. पुजारी जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी जिल्हा परिषद रत्नागिरी
13 कार्यालयीन कर्मचारी व सहाय्यक पशुधन विकास अधिकारी, पशुधन पर्यवेक्षक, व्रणोपचारक, या संवर्गाची अनधिकृत गैरहजर प्रकरणे, विभागिय चौकशी, अफरातफर निलंबन या बाबतचे कामकाज तसेच आदर्श कर्मचारी पुरस्कार बाबत कामकाज श्रीम. एस. एस. सावंत-वरिष्ठ सहाय्यकविहीत मुदतीतडॉ. यतीन बी. पुजारी जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी जिल्हा परिषद रत्नागिरी
14 कार्यालयीन कर्मचारी व सहाय्यक पशुधन विकास अधिकारी, पशुधन पर्यवेक्षक, व्रणोपचारक,या संवर्गाचे रिक्त पदे, सेवा निवृत्ती प्रकरणे, अनधिकृत गैरहजर प्रकरणे, विभागिय चौकशी, अफरातफर निलंबन, न्यालयीन प्रकरणे या बाबतचे मासिक अहवाल सादर करणेश्रीम. एस. एस. सावंत-वरिष्ठ सहाय्यकविहीत मुदतीतडॉ. यतीन बी. पुजारी जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी जिल्हा परिषद रत्नागिरी
15 अ. जा व अनु. जमाती, विजा व भज कल्याण समिती बाबत कामकाजश्रीम. एस. एस. सावंत-वरिष्ठ सहाय्यक-वरिष्ठ सहाय्यकविहीत मुदतीतडॉ. यतीन बी. पुजारी जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी जिल्हा परिषद रत्नागिरी
16 पेन्शन अदालत, तक्रार निवारा, भ्रष्टाचार निर्मुन समितीच्या सभेची माहिती तयार करणे व सादर करणेश्रीम. एस. एस. सावंत-वरिष्ठ सहाय्यकविहीत मुदतीतडॉ. यतीन बी. पुजारी जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी जिल्हा परिषद रत्नागिरी
17 कार्यलयीन कर्मचारी यांचे किरकोळ रजा मंजूरीश्रीम. एस. एस. सावंत-वरिष्ठ सहाय्यकविहीत मुदतीतडॉ. यतीन बी. पुजारी जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी जिल्हा परिषद रत्नागिरी
18 माहिती अधिकार बाबत पत्रव्यवहार व अर्ज व अपिल या संदर्भातील सनियंत्रयण व मासिक अहवाल सारद करणेश्रीम. एस. एस. सावंत-वरिष्ठ सहाय्यकविहीत मुदतीतडॉ. यतीन बी. पुजारी जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी जिल्हा परिषद रत्नागिरी
19 1) जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी व पशुधन विकास अधिकारी ( संवर्ग - 1 व 2 ) आस्थापना विषय सर्व बाबी ( सेवापुस्तके, रजामंजूरी किरकोळ रजेसह, पेन्शन प्रकरणे, रजा रोखीकरण, भ. नि. नि. प्रकरणे, गटविमा प्रकरणे प्रक्षिणा बाबतची माहिती ) 2) सवंर्ग - 1 व 2 यांचे वेतन देयके, व्यवसायकर इत्यादी कामे. 3) सवंर्ग 3 व 4 यांचे वेतन देयक एकत्रिकरण करुन कोषागारात मंजूरीसाठी सादर करणे ( सेवार्थ मधील लेव्हल 1 व 2 चे काम) 4) सवंर्ग - 1 ते 4 प्रवासभत्ते देयके व वैदयकीय देयके व इतर बीले 5) विषय समिती सदस्य प्रवासभत्ते देयके व सादील देयके ( अल्पोपहार) 6)लेखाशिर्षक 20583056 चे बजेट व ( संवर्ग 1 ) चे चारमाहि, आठमाहि अंजदाजत्रक सादर करणे 7) वाहनांची देखभाल दुरुस्ती, व इंधन देयके वाहनांच्या नोंदवहया व इतर पत्रव्यवहार 8) जडवस्तु संग्रह नोंदवही, साठा नोंदवही, ग्रंथालय नोंदवही अदयावत करणे 9) कार्यलयीन सर्व प्रकारची खरेदी करणे व सादील देयके तयार करणे 10) एक व तीन वर्षावरील देयकांना मंजूरी देणे. 11) जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी व पशुधन विकास अधिकारी ( संवर्ग - 1 व 2 ) यांचे संभाव्यफिरती कार्यक्रम व मासिक देनंदिनीबाबत पत्रव्यवहार. श्रीम. पी. पी. आडीवरेकर-कनिष्ठ सहाय्यकविहीत मुदतीतडॉ. यतीन बी. पुजारी जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी जिल्हा परिषद रत्नागिरी
20 1) जिल्हा वार्षिक योजना ( कामांचे प्रसताव व अर्ज छाननी करणे, प्रस्तावांना मंजूरी देणे, तांत्रिक व प्रशासकीय मान्यता देणे, अनुदान वर्ग करणे, कामांचा खर्चाचा अहवाल व कामांचा प्रगती अहवाल सादर करणे, नविन बांधकामे व दुरुस्तीची कामे व दायीत्व बाबत प्रस्ताव इत्यादी बाबत सर्व पत्रव्यवहार व कार्यासन 4 कडे वित्त प्रशन बाबत ( निधी ) बाबत माहिती सादर करणे ) 2) जिल्हा परिषद सेस योजना ( कामांचे प्रस्ताव व अर्ज छाननी, प्रस्तावांना मंजूरी देणे, तांत्रिक व प्रशासकीय मान्यता देणे, अनुदान वर्ग करणे, कामांचा खर्चाचा अहवाल व कामांचा प्रगती अहवाल सादर करणे, नविन बांधकामे व दुरुस्तीची कामे व दायीत्व बाबत प्रस्ताव इत्यादी बाबत सर्व पत्रव्यवहार व कार्यासन 4 कडे वित्त प्राशन बाबत ( निधी ) बाबत माहिती सादर करणे ) 3) केंद्र पुरस्कृत व शासकिय योजना ( कामांचे प्रस्ताव व अर्ज छाननी, प्रस्तावांना मंजूरी देणे, तांत्रिक व प्रशासकीय मान्यता देणे, अनुदान वर्ग करणे, कामांचा खर्चाचा अहवाल व कामांचा प्रगती अहवाल सादर करणे, नविन बांधकामे व दुरुस्तीची कामे व दायीत्व बाबत प्रस्ताव इत्यादी बाबत सर्व पत्रव्यवहार व कार्यासन 4 कडे वित्त प्राशन बाबत ( निधी ) बाबत माहिती सादर करणे ) 4) विशेष घटक योजना ( कामांचे प्रस्ताव व अर्ज छाननी, प्रस्तावांना मंजूरी देणे, तांत्रिक व प्रशासकीय मान्यता देणे, अनुदान वर्ग करणे, कामांचा खर्चाचा अहवाल व कामांचा प्रगती अहवाल सादर करणे, नविन बांधकामे व दुरुस्तीची कामे व दायीत्व बाबत प्रस्ताव इत्यादी बाबत सर्व पत्रव्यवहार व कार्यासन 4 कडे वित्त प्रशन बाबत ( निधी ) बाबत माहिती सादर करणे ) 5) पशुपालकांचे प्रशिक्षणा बाबत पत्रव्यवहार 6) कामधेनू योजना बाबत पत्रव्यवहार. 7) स्थावर मालमत्ता नोंदवही अद्यावत करणे व जागेची व इमारतीची माहिती बाबत पत्रव्यवहार. 8) इमारात भाडे व इमारती निलैखन प्रस्ताव जोगा नावावर करणे, लाईट बिल बाबत पत्रव्यवहार 9) खरेदी निविदा प्रक्रिया राबविणेबाबत पत्रव्यवहार व औषधे खरेदी व देयके तयार करणे. ई-टेंन्डर नुसार जेईएम नुसार औषध खरेदी करणे.श्रीम. डी. एम. झेमणे-पशुधन पर्यवेक्षक (कार्यासन क्र. 3 )-पशुधन पर्यवेक्षक (कार्यासन क्र. 3 )विहीत मुदतीतडॉ. यतीन बी. पुजारी जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी जिल्हा परिषद रत्नागिरी
21 1) अस्थापना विषय लेखाशिर्ष वेतन २४०३-००५१,२४०३-०१९६,२४०३-२६६२,२४०३-२६९१,२४०३-२३२१ यांचे अनुदान देयके, पुरवणी अनुदान देयके, सण अग्रीम अनुदान देयके कोषागारातून पारित करणे व वित्त प्रेषण पंचायत समितीला पाठविणे व खर्चाचे हिशोब ठेवणे. 2) वरील लेखाशार्षाचे चारमाहि, आठमाहि अंदाजपत्रक सादर करणे. 3) वरील लेखाशार्षाचे खर्चाची उपयोगिता प्रमाणपत्र तयार करणे, वेतानाच्या अखर्चित रक्कमांची देयके तयार करणे. 4) वेतनाचा वार्षिक लेखा तयार करणे, मासिक अहवाल सर्व योजनासह 5) पशुसवंर्धन विभागाकडील योजनांच्या अनुदानाची देयके तयार करुन कोषागारातून आहरित करून योजना निहाय खर्चाची देयके तयार करणे. सर्व योजनांचा अनुदान प्राप्त व खर्चाचा ताळमेळ घेवून मासिक खर्च अहवाल सादर करणे. 6) योजनांच्या अखर्चीत रक्कमां भरणे व वार्षिक लेखा तयार करणे. 7) स्थानिक निधी लेखापरिक्षण व पंचायत राज समिती मुद्दयांबाबत पत्रव्यवहार. 8) महालेखापल मुद्दयांबाबत पत्रव्यवहार. 9) भार अधिभार प्रकरणे मुद्दयांबाबत पत्रव्यवहार. 10) सेवाशुल्क बाबत पत्रव्यवहार. 11) अनुदान वॉच रजिस्टर, वाटप‍ रजिस्टर, व खर्च नोंदवही, नमुना नं. 13, 14 व 90 अद्यावत करणे. 12) कॅशबुक ( नं. 7 नं. 4 ) UDR, RKV कॅशबुक लिहिने. 13) धनादेश नोंदवही ( धनादेश नोंदवून संबधीतांना अदा करणे ) 14) मासिक वेतन देयके व इतर देयके कोषागारातून मंजूर झालेनंतर सीएमपी ला मंजूरी देणे व कॅशबुक मध्ये नोंद घेणे व पेमेन्ट रजिस्टर अद्यावत करणे. 15) मासिक वेतनामधून कपात केलेली रक्कम चलनद्वारे व धनादेश द्वारे अदा करणे. 16) पेमेंन्ट रजिस्टर अद्यावत करणे. 17) तालुक्यातील प्राप्त रक्कमा पावती पुस्तकाद्वारे जमा करणे. 18) रोखपालचे इतर सर्व कामकाज.श्री. एस. एस. मुरकर-कनिष्ठ सहाय्यक ( लेखा ) ( कार्यासन क्र. 4 )विहीत मुदतीतडॉ. यतीन बी. पुजारी जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी जिल्हा परिषद रत्नागिरी
22 1) आवक जावक नोंदव्ही ( पत्राची नोंद करणे पत्राची पोच देणे ) 2) विषयी संदर्भ नोदवहयांसह प्रलंबित प्रकारणचा गोषवारा काढणे व आवक रिसीट व प्रकरण नोंदवही (केस) रजिस्टर गोषवारा संकलित करणे. 3) स्टॅम्प अे, बी रजिस्टर अदयावत करणे व स्टॅम्प खरेदी / विनियोग हिशोब ठेवणे. 4) पशुसंवर्धन व दुग्ध समिती सभेची नोंटीस, इतिवृत्त तयार करणे व सभेच्या नोंदवहया ठेवणे. 5) सर्व प्रकारच्या सभाचे आयोजन, इतिवृत्ताचे संकलन व पुर्तता सकलन करणे व पत्रव्यवहार. 6) पंचायत राज प्रश्नावली माहिती एकत्रिकरण करुन माहिती सादर करणे. 7) लोकशाही दिन माहिती एकत्रिकरण करण करुन सादर करणे. 8) विभागीय आयुक्त तपासणी, खातेप्रमुख तपासणी बाबत मुद्यांची संबधित कार्यासनाकडून पुर्तता करुन घेवून स्विकृत करिता सादर करणे व पत्रव्यवहार. 9) वार्षिक प्रशासन अहवाल एकत्रिकरण करुन माहिती सादर करणे. 10) यशवंत पंचायत राज अभियान बाबत माहिती. 11) मान्सून कार्यकृत व विधी मंडळ अधिवेक्षन बाबत पत्रव्यवहार. 12) अभिलेख सभा नोंदणी व व्यवस्थापन. 13) स्थायी आदेश संकलन एकत्रित नोंदवही अदयावत करणे. 14) नियत कालीके अ व ब एकत्रिकरण व रजिस्टर अदयावत करणे. 15) ई - ऑफीस बाबत पत्रव्यवहारश्रीम. डब्लु. एस. सोलकर-कनिष्ठ सहाय्यक ( कार्यासन क्र. 5 )विहीत मुदतीतडॉ. यतीन बी. पुजारी जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी जिल्हा परिषद रत्नागिरी
23 1) पशुवैदयकीय दवाखान्यांना लागणारी औषधे, सामान, साहित्य, साठा नोंदवहित नोंदवून वाटप करणे व नोंदवही अद्यावत करणे. 2) नैसर्गिक आपत्ती बाबत पत्रव्यवहार व दैनंदिन अहवाल 3) सर्व तांत्रिक अहवाल तयार करुन सादर करणे, अनुवंशिक सुधारणा कार्यक्रम, कडबाकुट्टी यंत्र पुरवठा पत्रव्यवहार 4) टपाल आवक नोंदवही. 5) पशवैदयकीय लस पुरवठा व त्या संबंधी पत्रव्यवहार 6) पशवैदयकीय दवाखाने आय. एस. ओ. बाबत पत्रव्यवहार. 7) पशुधन विमा योजने बाबत पत्रव्यवहार 8) राज्य नाविन्यपर्ण् योजना प्रस्ताव छाननी करणे व पत्रव्यवहार. 9) LN२ व semen supply बाबत पत्रव्यवहार. 10) मासिक प्रगती अहवाल सादर करणे. 11) वार्षिक प्रशासन अहवाल बाबत माहिती व अहवाल सादर करणे. 12) पशु गणना बाबत पत्रव्यवहार. 13) संसद आदर्श गाव माहिती. 14) वृक्ष्लागवड बाबत पत्रव्यवहार. 15) ग. वि. अ. व खाते प्रमुख समन्वय सभेची माहिती व पी. पी. टी. तयार करणे व मा. जि. प. सं. अ. यांचे सभेची माहिती वेळोवेळी सादर करणे. 16) सर्व रोगा बाबतचे अहवाल सादर करणे. श्रीम. डी. एम. झेमणे-पशुधन पर्यवेक्षक ( कार्यासन क्र. 6 )विहीत मुदतीतडॉ. यतीन बी. पुजारी जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी जिल्हा परिषद रत्नागिरी
नाव :
पदनाम :
मोबाईल नंबर :
विषय :
अर्जाचा तपशील :