अं.क्र. | कार्यालयाकडून पुरवली जाणारी सेवा | कर्मचारी/अधिकाऱ्याचे नाव | आवश्यक कागद पूर्तता केल्यानंतर किती कालावधीत सेवा पुरवली जाईल | सेवा कालावधीत पुरवली न गेल्यास ज्याच्या कडे तक्रार करता येईल तो अधिकारी |
1
| आमदार स्थानिक विकास कार्यक्रम
या योजनेंतर्गत मा.आमदार महोदयांनी सुचविलेली स्थानिक गरजांवर आधारीत लहान स्वरुपांचि लोकोपयोगी कामे हाती घेतली जातात. | -कार्यकारी अभियंता | 30 दिवस | मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद रत्नागिरी |
2
| खासदार स्थानिक विकास कार्यक्रम
सदरची योजना केंद्र पुरस्कृत योजना आहे. मा. खासदार यांनी सुचविलेली स्थानिक गरजांवर आधारीत कामे हाती घेतली जातात.
| कार्यकारी अभियंता- | 30 दिवस | मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद रत्नागिरी |
3
| डेांगरी विकास कार्यक्रम - सदरच्या योजनेंतर्गत संबंधी तालुक्याचे मा.आमदार व पालकमंत्री यांच्या शिफारशीनुसार जिल्हा नियोजन समिती मार्फत कामे मंजूर करणेत येतात. | कार्यकारी अभियंता- | 30 दिवस | मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद रत्नागिरी |
4
| महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना- सदरच्या योजनेंतर्गत बांधकाम विभागामार्फत नियमित रस्ते व खडीकरण करणे ही कामे प्राधान्याने होतात. | कार्यकारी अभियंता- | 30 दिवस | मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद रत्नागिरी |
5
| 13 वा वित्त आयोग- 13 वा वित्त आयोग योजनेंतर्गत स्थानिक गरजांवर आधारीत उदा. शाळादुरुस्ती स्मशानशेड दुरुस्ती,पाखाडया क्राँक्रीट गटारे बांधणे,रस्ता दुरुस्ती इ. कामे केली जातात. | कार्यकारी अभियंता- | 30 दिवस | मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद रत्नागिरी |
6
| जिल्हा वार्षिक योजना- इतर जिल्हा मार्ग व ग्रामीणमार्गावरीलखडीकरण, डांबरीकरण मोऱ्या बांधणे इ.कामे या योजनेंतर्गत हाती घेण्यात येतात. | कार्यकारी अभियंता- | 30 दिवस | मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद रत्नागिरी |
7
| रस्ते दुरुस्ती व देखभाल- जिल्हा परिषद मालकीचे सर्व रस्त्यांची देखभाल व दुरुस्ती करणे या मध्ये रस्त्यांचे डांबरीकरण, डांबरी पृष्ठभागाचे नुतनीकरण, देखभाल व खडीकरण, खडीच्या पृष्ठभागाचे नुतनीकरण, पूल व मोऱ्यांची दुरुस्ती तसेच रस्त्यावरील खड्डे भरणे इ.कामे या योजनेमार्फत हाती घेण्यात येतात. | कार्यकारी अभियंता-30 दिवस | | मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद रत्नागिरी |
8
| जिल्हा परिषद सेस- जिल्हा परिषद सेस या योजनेतून रस्ते, मोऱ्या,गटारे इत्यादी कामे हाती घेण्यात येतात. या योजनेची कामे जि.प.सदस्य यांनी सुचविलेली कामे मा.सभापती बांधकाम
व मा.अध्यक्ष,जिल्हा परिषद यांचे शिफारशीनुसार कामे मंजूर होवून,अनुदान जिल्हा उत्पन्नातून मंजूर होते.
| कार्यकारी अभियंता- | 30 दिवस | मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद रत्नागिरी |
9
| आरोग्य विभागाकडील कामे- जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत आरोग्य विभागाकडील प्राथमिक आरोग्य केंद्र/उपकेंद्र बांधकामे व विस्तारीकरण तसेच कंपाउंडवॉल,परिसर सुधारणा जोडरस्तेअंतर्गत रस्ते, अंतर्गत रस्ते व प्राथमिक आरोग्य केंद्र,उपकेंद्र दुरुस्तीची कामे हाती घेतली जातात. | कार्यकारी अभियंता- | 30 दिवस | मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद रत्नागिरी |
10
| पशुसंवर्धन विभागाकडील कामे- जिल्हा वार्षिक योजना व पशुवैद्यकीय दवाखाने मजबुतीकरण व बळकटीकरण योजनेअंतर्गत नवीन दवाखाने,कंपाउंडवॉल बांधकामे तसेच दुरुस्तीची कामे हाती घेतली जातात. | कार्यकारी अभियंता-30 दिवस | | मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद रत्नागिरी |
11
| पुरप्रतिबंधक योजना- या योजनेंतर्गत भविष्यात पुरामुळे किंवा अन्य नैसर्गिक कारणामुळे अपाय होवू नये याची कामे हाती घेतली जातात. | कार्यकारी अभियंता- | 30 दिवस | मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद रत्नागिरी |
12
| शासकीय इमारती दुरुस्ती- शासकीय इमारत दुरुस्तीची कामे सन 1961 पूर्वी बांधलेल्या व शासनाच्या मालकीच्या असलेल्या इमारतींची दुरुस्तींची कामे हाती घेतली जातात. | कार्यकारी अभियंता- | 30 दिवस | मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद रत्नागिरी |
13
| पंचायत समिती कार्यालय नवीन बांधकामे- या अंतर्गत पंचायत समिती कार्यालय प्रश्यासकीय इमारतींच्या नवीन बांधकामाकरिता शासन स्तरावर निधी उपलब्धता व प्रशासकीय मान्यतेस्तव सादर करणेत येतात. | कार्यकारी अभियंता- | 30 दिवस | मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद रत्नागिरी |
14
| निविदा स्विकृती करणे (कागदपत्रांच्या पुर्ततेनंतर) रक्कम रु. 1,00,000/- ते 10,00,000/- | कार्यकारी अभियंता- | 10 दिवस | मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद रत्नागिरी |
15
| कार्यालयीन कामकाजावर पर्यवेक्षण | रिक्त- | - | कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद रत्नागिरी |
16
| कार्यालयीन कामकाजावर पर्यवेक्षण | श्री.एस.एल.आंबेरकर-कनिष्ठ प्रशासन अधिकारी | - | कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद रत्नागिरी |
17
| जि.वा.यो/अर्थसकल्पीय कामे /किमान गरजा कार्यक्रम/उर्वरीत वैधानिक विकास योजना कार्यक्रम/ दक्षता गुणनियत्रण योजनाचे कामकाज/ | श्री.व्ही.व्ही. घोसाळकर-शाखा अभियंता | विहीत मुदतीत | कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद रत्नागिरी |
18
| जि.वा.यो. 2515- मुल सुविधा/ जि.वा.यो. साकव आरोग्य विभागाकडील योजना/ रोहयो/ मग्रारोहयो/ खनिज कर्म 3054-2025 ग्रा.रस्ते/ अल्पसंख्यांक | श्री. ए. ई.अपराज-शाखा अभियंता | विहीत मुदतीत | कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद रत्नागिरी |
19
| प्रशासयि/निवासी इमारत बांधकाम 20% सेस समाजकल्याण रस्ते/ समाजमंदीर बांधकामे दलितवस्ती/ 3% अपंग योजना, 7% वनमहसूल, तांडा वस्ती योजना, नाविन्यपूर्ण योजना जिल्हा ग्रामिण विकास यंत्रणेकडील योजना, जि.प./पं.स./ग्रा.पं. स्तर, ग्राम निधी कोकण पर्यटनविकास/ शाळा बांधकाम/ शाळा दुरुस्ती/कंपाउंड वॉल बांधकामे. अंगणवाडी बांधकाम/अंगणवाडी दुरूस्ती (निर्लेखन नाबार्ड/जि.वा.यो) /पुर्नवसन योजना/ कोयना भूकंप/ अर्जुना प्रकल्प, जैतापूर अणुउर्जा प्रकल्प. SQM अहवाल, कार्यवाही करणे, दक्षता गुणनियंत्रण योजना कामकाज. 13 वा वित्त आयोग 14 वा वित्त आयोग/ कोकण विकास कार्यक्रम यात्रास्थळ कातळशिल्प. | श्रीम. किरण संजय आडकर-शाखा अभियंता | विहीत मुदतीत | कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद रत्नागिरी |
20
| जिल्हा ग्रामिण विकास यंत्रणेकडील योजना सर्व/कोयना भुकंप पुनर्वसन निधी योजना/जि.प/ प.स./ग्रा.प.स्तर/ मक्तेदार नोंदणी प्रस्ताव तांत्रिक तपासणी करणे/संर्कीर्ण पत्रव्यवहार/ (नाबार्ड/जि.वा.यो) | श्री.व्ही.व्ही. घोसाळकर-शाखा अभियंता | विहीत मुदतीत | कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद रत्नागिरी |
21
| जि.प.सेस योजना/ग्रा.प.फंडातील योजनांचे कामकाज/3सादील/ जी.प.स.सेस/यशंवत ग्रामसमृध्दी योजना/समाजकल्याण विभागाकडील योजना/कृषी विभागाकडील योजना/इमारती बांधकामे दुरुस्ती कार्यक्रम शासन व जि.प.स्तर/वाडीजोड कार्यक्रम/ स्वेच्छानिधी/2515 मुलभुत सुविधा/जिवायो पशुसंवर्धन/17 सामुहीक/नागरी सुविधा/ नावीन्यपूर्ण योजना | श्री.व्ही.व्ही.घोसाळकर-शाखा अभियंता | विहीत मुदतीत | कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद रत्नागिरी |
22
| दरसूची/वि.स.तां.प्र.अ.ता.प्र/रस्तेचा.दू कार्यक्रम/वहान गणती /सांख्यिकी पुस्तीका/ आठमाही व बारमाही रस्ते माहिती /जि.प.रस्ते नुकसान भरपाई रस्ते विशेष दुरुस्ती कार्यक्रम गट ब,क,ड/ टोपोशीट/ आश्वासन/ लक्ष्ावधी/ औचित्याचामुद्दा | श्री.पी.व्ही.सोनवणे-प्रमुख आरेखक | विहीत मुदतीत | कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद रत्नागिरी |
23
| अतिक्रमण व /वि.स.तां.प्र.अ.ता.प्र /नाहरकत दाखले /भाडेपत्रक/इमारत भाडे/ नोंदवहया (39,40,41)/ रस्ते विशेष दुरुस्ती कार्यक्रम गट ड /धर्मशाळा/मुख्य अभियंता/अधिक्षक अभियंता यांची तपासणी/उत्पन्न वाढीबाबत पत्रव्यवहार/ आमदार/ खासदार/मंत्रिमहोदय/व जिल्हाधिकारी यांजेकडील संदर्भ पत्रव्यवहार/ रस्ते विषयक दुरुस्ती कार्यक्रम गट इ /पुरहाणी दुरुस्ती कार्यक्रम व आपत्कालीन पुरपरिस्थीती नियोजन/ अतिवृष्टी पुनर्वसन पुरप्रतिबंधक व संवर्ग/साकव दुरुस्ती कार्यक्रम (शासन/जि.प) रस्ते विभागयोजना / नैसर्गीक आपत्ती | श्री.डि.डि.भितळे-आरेखक | विहीत मुदतीत | कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद रत्नागिरी |
24
| लेखा विषयक सर्व कामांची पर्यवेक्षण व नियंत्रण करणे. | श्री.आर.आर.जाधव-सहा. लेखाधिकारी | कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद रत्नागिरी | कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद रत्नागिरी |
25
| कामांचे निविदा विषयक कामकाज/भांडार विषयक कामकाज /पदाधिकारी निवास्थान फर्निचर पुरविणे पत्रव्यवहार | श्री. एम.पी. रसाळ-वरिष्ठ सहाय्यक लेखा | विहीत मुदतीत | कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद रत्नागिरी |
26
| बजेट संदर्भातील सर्व कामे 2515 लोकप्रतीनीधीनी सूचविलेली कामे/ 20% जि.प.सेस/ जि.वा.यो. शाळा वर्गखोल्या दुरूस्ती | श्रीम.पी.पी. बंदरकर-वरिष्ठ सहाय्यक | विहीत मुदतीत | कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद रत्नागिरी |
27
| स्था.वि/डोंगरी/ खासदार/ आमदार/ अर्थसंकल्पीय कामे/ उ.वै.कामे / आरोग्य व समाजकल्याण योजना/ SQM नेमणूक पत्रव्यवहार. | श्रीम. पि.व्ही.पाटील-वरिष्ठ सहाय्यक | विहीत मुदतीत | कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद रत्नागिरी |
28
| रस्ते विशेष दुरुस्ती/चालू दुरुस्ती/ पुरहानी दुरुस्ती /13 वा वित्त आयोग/ कोकण विकास कार्यक्रम/कोयनाभुकंप/यात्रास्थळ/जि.प.स्तरसेस/मुलभुत सुविधा/ जिवायो 17 सामुहीक योजना/समाजकल्याण योजना | श्री.के.बी.वाडेकर-वरिष्ठ सहाय्यक | विहीत मुदतीत | कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद रत्नागिरी |
29
| रोखपाल विषयक कामकाज | श्री.आर.व्ही.तेंडूलकर-कनिष्ठ सहाय्यक | दररोज | कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद रत्नागिरी |
30
| स्थानिक निधी महालेखापाल मुख्य लेखा व वित्त अधिकारी तपासणी व लेखापरिक्षण भार/अधिभार प्रकरणे वेतन व भत्ते खर्चाचा दरमहा वित्त विभागाशी ताळमेळ घेणे वर्ग 3 व 4 कर्मचा-यांच्या संबधी लेखाशिर्ष 2 सामान्य प्रशासन अंदाजपत्रक तयार करणे निविदा छपाई देयक नुसार करणे. सभांसाठी परीचर देणे. | श्रीम.एस.एस.कांबळे-वरिष्ठ सहाय्यक | विहीत मुदतीत | कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद रत्नागिरी |
31
| काम वाटप समिती, भांडार ,ठेकेदार नोंदवही व नुतनिकरण टेंडर कार्यासन मदत निविदा छपाई देयके तयार करणे मग्रारोहयो /रोहयो पत्रव्यवहार | श्री. एम.पी. रसाळ-वरिष्ठ सहाय्यक | विहीत मुदतीत | कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद रत्नागिरी |
32
| विभागीय आयुक्त एकत्रिकरण, मासिक अहवाल एकत्रिकरण, (एम.आय.एस) यशवंत पंचायत राज, पंडीत दिनदयाळ उपाध्याय पंचायत राज सशक्तीकरण पुरस्कार इत्यादी वार्षिक प्रशासन अहवाल. | श्री. आर.यु. पांडे-विस्तार अधिकारी | विहीत मुदतीत | कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद रत्नागिरी |
33
| गोपनिय अहवाल,चौकशी प्रकरण कामकाज,भ्रष्टाचार निमुर्लन समिती सभा,न्यायालयीन प्रकरणे, प्रतिनियुक्ती बाबत पत्रव्यवहार तक्रार निवारण समिती सभा सेवा जेष्ठता यादी बदल्या बाबत माहिती व आंतरजिल्हा बदली प्रस्ताव /विधीमडळ अधिवेशन पत्रव्यवहार/ मागासवर्गिय इ.मा.व कमिटी /सुधारीत आकृती बंध व रिक्त पदाचा आढावा /अतिरिक्त मेहनताना/ स्थायी आदेश संकलने /नियत कालिके यांचे एकत्रित नोदंवहया जिल्हा वार्षि योजना देयके तपासणी आय.एस.वो पत्र व्यवहार/राजीव गांधी अभियान नैसर्गिक आपत्ती नियुक्ती. | श्रीम.एस.डी.शिवलकर-वरिष्ठ सहाय्यक | विहीत मुदतीत | कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद रत्नागिरी |
34
| वर्ग.1 व.2 अधिकारी यांची आस्थापना विषयक कामे वेतन देयक वेतनवाढ व वेतननिश्चिती करणे तसेच सर्वप्रकारच्या रजा व सेवानिवृत्ती प्रकरण मधील सर्व कामकाज आयकर बाबतची कार्यवाही व सेवापुस्तके भनिनि प्रस्ताव /वर्ग1.व 2 व्यावसायिक परिक्षा प्रवासभत्ता. वेतन भत्ते खर्चाचा ताळमेळ घेणे व अनुदान नेमणूकीने व बदलीने हजर करुन घेणे | श्रीम.पी.पी.कदम-वरिष्ठ सहाय्यक | विहीत मुदतीत | कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद रत्नागिरी |
35
| वर्ग.3 वर्ग4 कर्मचारी यांची आस्थापना विषयक कामे वेतन देयके वेतनवाढ प्रकरणे वेतन निश्चिती /वर्ग3 व 4 कर्मचा-यांचे सर्व प्रकारच्या रजा मंजूर करणे (किरकोळ रजा वगळूण) वर्ग.3 व 4 कर्मचारी पुढील पाच वर्षात सेवानिवृत्त होणा-या कर्मचा-यांची माहिती /वर्ग.3 व 4 आयकर बाबतची कार्यवाही मुळ सेवापुस्तके दुय्यम सेवापुस्तके यांच्या नोदी सेवाप्रवेशोत्तर परिक्षा/जादा वयोमर्यादा अट क्षमापित करणे/संगणक परिक्षा याबाबत माहिती नेमणूकीने नविन नेमणूकीने हजर झाल्यानंतरचे वैदयकीय प्रमाणपत्र जातपडताळणी पत्र व्यवहार (वर्ग.3 व4) नावात बदल करणे मोटार सायकल घरबांधणी कर्ज नोदवही अदयावत करणे येणेदेणे नसलेबाबतचा दाखला पेन्शन अदालत (वर्ग.3 व 4) वर्ग.3 व 4 कर्मचा-यांसबधी 2 सा.प्र.3 बांधकाम वेळोवेळी अेदाजपत्रक करणे वर्ग.3 व4 कर्मचारी वेतन भत्ते खर्चाचा ताळमेळ घेणे. | श्रीम.पी.पी.बापर्डेकर-कनिष्ठ सहाय्यक | विहीत मुदतीत | कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद रत्नागिरी |
36
| वर्ग 3 व 4 कर्मचा-यांची जातपडताळणी प्रमाणपत्र पत्रव्यवहार मोटार सायकल घरबांधणी कर्ज व अग्रिम नोंदवही अदयावत करणे वर्ग 3 व 4 कर्मचा-याची यांची सेवानिवृत्त प्रकरणे किरकोळ रजा हिशोब पंचायत राज समिती पुर्तता माहितीची अधिकार पत्रव्यवहार अहवाल रिसिट केस गोषवारा. | श्रीम.एस.डी.शिवलकर-वरिष्ठ सहाय्यक | विहीत मुदतीत | कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद रत्नागिरी |
37
| वर्ग.3 व 4 कर्मचारी वैदयकिय, प्रवासभत्ता व रजा प्रवास सवलत देयके /साठा रजिस्टर (सादील) सादिल देयके स्टेशनरी खरेदी व संगणक व झेरॉक्स इतर विभागला व उपविभागला आवश्यक असणारी रजिस्टर व मापवहया खरेदी करणे उपविभागासहीत वाटप करणे आकस्मित खर्चाची नोदवही अदयावत करणे व अग्रिम नोदवही अदयावत करणे डिझेल,पेट्रोल,विदयूत व दूरध्वनी देयके वर्ग 3 व 4 कर्मचारी यांचे भनिनि प्रस्ताव जि.प.स्तर व तालुका स्तर सेवानिवृत्त कर्मचारी भनिनि अंतिमधन ठेवसलग्न विमा /गटविमा प्रस्ताव संगणक देखभाल व दुरूस्ती. | श्री.एस.टी.पांचाळ-कनिष्ठ सहाय्यक | विहीत मुदतीत | कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद रत्नागिरी |
38
| सर्व कार्यासन अभिलेख वर्गीकरण कार्यालयीन जामीन कदबे सार्वत्रिक निवडणूक कामकाज वहान चालक बाबत पत्रव्यवहार मुंबई टपाल नेणेसाठी परिचरांना आदेश काढणे मान्सून कार्यक्रम उपविभाग तपासणी | श्रीम.पी.पी.बापर्डेकर-कनिष्ठ सहाय्यक | विहीत मुदतीत | कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद रत्नागिरी |
39
| आवक जावक बारनिशी | श्री.एम.एस.मुकादम-कनिष्ठ सहाय्यक | दररोज | कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद रत्नागिरी |
40
| बांधकाम समिती सभा सर्व कामकाज, विविध सभाची माहिती, बांधकाम समिती चहापान देयके, निवासस्थान भाडे वसूली अनुषंगिक पत्रव्यवहार, बांधकाम समिती सदस्य प्रवासभत्ता देयके, ग्रामस्थाची सनद नागरीकांची सनद, बांधकाम समिती सदस्य अंदाजपत्रक माहिती. | श्रीम.एस.जी.फेपडे-कनिष्ठ सहाय्यक | विहीत मुदतीत | कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद रत्नागिरी |
41
| जंगम मालमत्ता नोंदवही व अनुषंगिक साहित्य खरेदी, तर लिलाव, विभागीय आयुक्त तपासणी व पुर्तता कर्मचारी दप्तर तपासणी | श्री. एस.टी.पांचाळ-कनिष्ठ सहाय्यक | विहीत मुदतीत | कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद रत्नागिरी |