अं.क्र. | कार्यालयाकडून पुरवली जाणारी सेवा | कर्मचारी/अधिकाऱ्याचे नाव | आवश्यक कागद पूर्तता केल्यानंतर किती कालावधीत सेवा पुरवली जाईल | सेवा कालावधीत पुरवली न गेल्यास ज्याच्या कडे तक्रार करता येईल तो अधिकारी |
1
| आमदार स्थानिक विकास कार्यक्रम
या योजनेंतर्गत मा.आमदार महोदयांनी सुचविलेली स्थानिक गरजांवर आधारीत लहान स्वरुपांचि लोकोपयोगी कामे हाती घेतली जातात.
| कार्यकारी अभियंता- | 30 दिवस | मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद रत्नागिरी |
2
| खासदार स्थानिक विकास कार्यक्रम
सदरची योजना केंद्र पुरस्कृत योजना आहे. मा. खासदार यांनी सुचविलेली स्थानिक गरजांवर आधारीत कामे हाती घेतली जातात.
| कार्यकारी अभियंता- | 30 दिवस | मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद रत्नागिरी |
3
| डेांगरी विकास कार्यक्रम - सदरच्या योजनेंतर्गत संबंधी तालुक्याचे मा.आमदार व पालकमंत्री यांच्या शिफारशीनुसार जिल्हा नियोजन समिती मार्फत कामे मंजूर करणेत येतात.
| कार्यकारी अभियंता- | 30 दिवस | मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद रत्नागिरी |
4
| महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना- सदरच्या योजनेंतर्गत बांधकाम विभागामार्फत नियमित रस्ते व खडीकरण करणे ही कामे प्राधान्याने होतात. | कार्यकारी अभियंता- | 30 दिवस | मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद रत्नागिरी |
5
| 13 वा वित्त आयोग- 13 वा वित्त आयोग योजनेंतर्गत स्थानिक गरजांवर आधारीत उदा. शाळादुरुस्ती स्मशानशेड दुरुस्ती,पाखाडया क्राँक्रीट गटारे बांधणे,रस्ता दुरुस्ती इ. कामे केली जातात. | कार्यकारी अभियंता- | 30 दिवस | मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद रत्नागिरी |
6
| जिल्हा वार्षिक योजना- इतर जिल्हा मार्ग व ग्रामीणमार्गावरीलखडीकरण, डांबरीकरण मोऱ्या बांधणे इ.कामे या योजनेंतर्गत हाती घेण्यात येतात. | कार्यकारी अभियंता- | 30 दिवस | मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद रत्नागिरी |
7
| रस्ते दुरुस्ती व देखभाल- जिल्हा परिषद मालकीचे सर्व रस्त्यांची देखभाल व दुरुस्ती करणे या मध्ये रस्त्यांचे डांबरीकरण, डांबरी पृष्ठभागाचे नुतनीकरण, देखभाल व खडीकरण, खडीच्या पृष्ठभागाचे नुतनीकरण, पूल व मोऱ्यांची दुरुस्ती तसेच रस्त्यावरील खड्डे भरणे इ.कामे या योजनेमार्फत हाती घेण्यात येतात. | कार्यकारी अभियंता- | 30 दिवस | मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद रत्नागिरी |
8
| जिल्हा परिषद सेस- जिल्हा परिषद सेस या योजनेतून रस्ते, मोऱ्या,गटारे इत्यादी कामे हाती घेण्यात येतात. या योजनेची कामे जि.प.सदस्य यांनी सुचविलेली कामे मा.सभापती बांधकाम
व मा.अध्यक्ष,जिल्हा परिषद यांचे शिफारशीनुसार कामे मंजूर होवून,अनुदान जिल्हा उत्पन्नातून मंजूर होते.
| कार्यकारी अभियंता- | 30 दिवस | मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद रत्नागिरी |
9
| आरोग्य विभागाकडील कामे- जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत आरोग्य विभागाकडील प्राथमिक आरोग्य केंद्र/उपकेंद्र बांधकामे व विस्तारीकरण तसेच कंपाउंडवॉल,परिसर सुधारणा जोडरस्तेअंतर्गत रस्ते, अंतर्गत रस्ते व प्राथमिक आरोग्य केंद्र,उपकेंद्र दुरुस्तीची कामे हाती घेतली जातात. | कार्यकारी अभियंता- | 30 दिवस | मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद रत्नागिरी |
10
| पशुसंवर्धन विभागाकडील कामे- जिल्हा वार्षिक योजना व पशुवैद्यकीय दवाखाने मजबुतीकरण व बळकटीकरण योजनेअंतर्गत नवीन दवाखाने,कंपाउंडवॉल बांधकामे तसेच दुरुस्तीची कामे हाती घेतली जातात. | कार्यकारी अभियंता- | 30 दिवस | मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद रत्नागिरी |
11
| पुरप्रतिबंधक योजना- या योजनेंतर्गत भविष्यात पुरामुळे किंवा अन्य नैसर्गिक कारणामुळे अपाय होवू नये याची कामे हाती घेतली जातात. | कार्यकारी अभियंता- | 30 दिवस | मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद रत्नागिरी |
12
| शासकीय इमारती दुरुस्ती- शासकीय इमारत दुरुस्तीची कामे सन 1961 पूर्वी बांधलेल्या व शासनाच्या मालकीच्या असलेल्या इमारतींची दुरुस्तींची कामे हाती घेतली जातात. | कार्यकारी अभियंता- | 30 दिवस | मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद रत्नागिरी |
13
| पंचायत समिती कार्यालय नवीन बांधकामे- या अंतर्गत पंचायत समिती कार्यालय प्रश्यासकीय इमारतींच्या नवीन बांधकामाकरिता शासन स्तरावर निधी उपलब्धता व प्रशासकीय मान्यतेस्तव सादर करणेत येतात. | कार्यकारी अभियंता- | 30 दिवस | मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद रत्नागिरी |
14
| निविदा स्विकृती करणे (कागदपत्रांच्या पुर्ततेनंतर) रक्कम रु. 1,00,000/- ते 10,00,000/- | कार्यकारी अभियंता- | 10 दिवस | मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद रत्नागिरी |
15
| कार्यालयीन कामकाजावर पर्यवेक्षण | रिक्त- | - | कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद रत्नागिरी |
16
| कार्यालयीन कामकाजावर पर्यवेक्षण | श्री. किरण वाडेकर-कनिष्ठ-कनिष्ठ प्रशासन अधिकारी | - | कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद रत्नागिरी |
17
| 1) पशुसंबर्धन विभागाकडील योजना 2) आरोग्य विभागाकडील योजना 3) पंचायत समिती इमारती बांधकामे व शासकिय इमारती बांधकामे वेळोवेळी कार्यालयीन प्रमुखांनी दिलेल्या सूचनांचे पालन करणे. 4) जिल्हा वार्षिक योजना ( रस्ते व साकव ) 5) कोकण ग्रामिण पर्यटन 6) ठक्कर बाप्पा आदिवासी विकास योजना 7) आपले कार्यालयाकडील अभिलेख तयार करणे. वेळोवेळी कार्यालयीन प्रमुखांनी दिलेल्या सूचनांचे पालन करणे. | श्रीम.व्ही.आर. सावंतदेसाई शाखाअभियंता पी.बी.1- | विहीत मुदतीत | कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद रत्नागिरी |
18
| 1) पशुसंबर्धन विभागाकडील योजना 2) आरोग्य विभागाकडील योजना 3) पंचायत समिती इमारती बांधकामे व शासकिय इमारती बांधकामे वेळोवेळी कार्यालयीन प्रमुखांनी दिलेल्या सूचनांचे पालन करणे. 4) जिल्हा वार्षिक योजना ( रस्ते व साकव ) 5) कोकण ग्रामिण पर्यटन 6) ठक्कर बाप्पा आदिवासी विकास योजना 7) आपले कार्यालयाकडील अभिलेख तयार करणे. वेळोवेळी कार्यालयीन प्रमुखांनी दिलेल्या सूचनांचे पालन करणे. | श्रीम.व्ही.आर.-सावंतदेसाई शाखा अभियंता पी.बी.1 | विहीत मुदतीत | कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद रत्नागिरी |
19
| 1)दक्षता व गुण नियंत्रण मुद्यांची पुर्तता करणे. 2) 2515 मुलभूत सुविधा कार्यक्रम.3) जिल्हा परिषदेच्या इमारतींचे निर्लेखन 4) अंगणवाडी इमारत बांधकामे /शाळागृह शिक्षण विभागाकडील योजना 5) 17 सामुहिक योजना 6) जनसुविधा कार्यक्रम 7) नागरी सुविधा कार्यक्रम 8) ग्रामपंचायत निधी अंतर्गत कामे. 9) ग्रामसेवक निवासस्थाने 10) 13 वा वित्त आयोग / जिपस्तर /पंसस्तर 11) आदर्श गाव योजना /सांसद आदर्श गाव योजना 12) महाराष्ट्र ग्रामिण /नरेगा 13) कोयना भुकंप योजना 14) अल्पसंख्याक योजना 15) / जि.प सेस शिक्षण/ महिला बालकल्याण 16) पुनर्वसन निधी योजना 17) सरोवर संवर्धन योजना 18) स्वच्छ भारत मिशन ग्राम.सर्व शौचालय अंदाजपत्रक मागणी प्रस्ताव 19) आपले कार्यालयाकडील अभिलेख तयार करणे. वेळोवेळी कार्यालयीन प्रमुखांनी दिलेल्या सूचनांचे पालन करणे. | श्रीम. आर.आर.राणे-कनिष्ठ अभियंता पी.बी.3 | विहीत मुदतीत | कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद रत्नागिरी |
20
| 1)खासदारांचा स्थानिक विकास कार्यक्रम. 2) आमदारांचा (विधानसभा / विधान परिषद ) स्थानिक विकास कार्यक्रम 3) डोंगरी विकास कार्यक्रम. 4) 20%समाजकल्याण / नवबौध्द घटकांचा विकास कार्यक्रम.5) अपंग कल्याण निधी 6) तांडा वस्ती सुधार योजना 7) डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजना 8) आपले कार्यालयाकडील अभिलेख तयार करणे. वेळोवेळी कार्यालयीन प्रमुखांनी दिलेल्या सूचनांचे पालन करणे. | श्रीम.ए.व्ही.मांजरेकर-शाखाअभियंता पी.बी.2 | | कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद रत्नागिरी |
21
| 1)रस्ते विशेष दुरुस्ती कार्यक्रम गट.ब व क. 2) रस्ते दुरुस्ती कार्यक्रम अ व ड 3)पुरहानी दुरुस्ती कार्यक्रम 4) इमारत दुरुस्ती कार्यक्रम. 5) रस्ते इमारती यांची माहिती अद्यावत करणे. 6) गौण खनिज अंतर्गत कार्यक्रम. 7) पुरप्रतिबंधक उपाय योजना 8) इमारत भाडे प्रकरण 9) रस्ते विकास योजना 10) ग्रामिण यात्रास्थळ विकास कार्यक्रम (तिर्थक्षेत्र विकास कार्यक्रम. ) 11) क वर्ग पर्यटन विकास कार्यक्रम. (पर्यटन विकास कार्यक्रम ) 12) जिल्हा परिषद सेस 13) ब वर्ग प्रस्ताव 14) आपले कार्यालयाकडील अभिलेख तयार करणे. वेळोवेळी कार्यालयीन प्रमुखांनी दिलेल्या सूचनांचे पालन करणे. | श्री.एस.एम.कांबळे-आरेखक डी.एम. | विहीत मुदतीत | कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद रत्नागिरी |
22
| 1)मालमत्ता संबंधी नोंदवहया 39,40,41 अद्यावत करणे. 2) विधानमंडळ कामककाजाशी संबंधीत तारांकीत प्रश्न/कपात सुचना. 3) रोडचार्ट अ,ब,क, अदयावत करणे. 4) बिनशेती प्रकरण नाहरकत दाखले. 5) जि.प.स्तरावर एस.टी.वाहतुक करणेबाबत दाखले. 6)रस्त्यांवरील अतिक्रमणाबाबत कार्यवाही .7) राज्य माहिती संचिका 8) रस्ते दुरुस्ती संदर्भात संपुर्ण पत्र व्यवहार व संकिर्ण.9) रस्ते सांख्यिकी माहिती. 10) इमारत भाडे प्रकरण 11)आपले कार्यालयाकडील अभिलेख तयार करणे. वेळोवेळी कार्यालयीन प्रमुखांनी दिलेल्या सूचनांचे पालन करणे. | श्री.पी.जे.कांबळे-कनिष्ठ आरेखक डी.एम.-1 | विहीत मुदतीत | कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद रत्नागिरी |
23
| लेखा विषयक सर्व कामांची पर्यवेक्षण व नियंत्रण करणे. | श्री.एन.एम.बोधनकर-सहा.लेखाधिकारी | | कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद रत्नागिरी |
24
| रोखपाल विषयक कामकाज | श्री.ए.एस.टापरे-कनिष्ठ सहाय्यक | दररोज | कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद रत्नागिरी |
25
| 1) सर्व आस्थापना/योजनांचे बजेट 2) आस्थापना अनुदान तालुकास्तरावर वितरीत करणे,तालुक्यांचा खर्चाचा ताळमेळ घेणे,नोंदवहया अद्यावत ठेवणे,उपयोगिता प्रमाणपत्र पाठविणे 3)अधिक्षक अभियंता यांचेकडे अनुदान मागणी अंदाजपत्रके सादर करणे 4) आपले कार्यासनाकडील अभिलेख तयार करणे 5) वेळोवेळी कार्यालयीन प्रमुखांनी दिलेल्या सूचनांचे पालन करणे. | श्रीम.एस.आर.घावट-वरिष्ठ सहाय्यक अे.4 | विहीत मुदतीत | कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद रत्नागिरी |
26
| 1) र.रु.3.00 लक्ष वरी सर्व योजनांतर्गत कामांच्या निविदा प्रसिध्दीबाबत परिपूर्ण कार्यवाही करणे 2) निविदा मंजूरी व कामांचे आदेशपत्र तयार करणे 3) अनामत रक्कम परत करणे,रजिस्टर अद्यावत करणे 5)आपले कार्यासनाकडील अभिलेख तयार करणे 6)वेळोवेळी कार्यालयीन प्रमुखांनी दिलेल्या सूचनांचे पालन करणे. | श्री. एन.एन.पाणिंद्रे-वरिष्ठ सहाय्यक अे.1 टेंडर -1 | विहीत मुदतीत | कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद रत्नागिरी |
27
| 1)र.रु.3.00 लक्ष पर्यतच्या कामांची निविदा प्रसिध्दीबाबत परिपूर्ण कार्यवाही करणे,निविदा मंजूरी व कामांचे आदेश तयार करणे 2)अनामत रक्कम परत करणे, रजिस्टर अद्यावत करणे 3) कामवाटप समितीच्या कामांची यादीबाबतचे सर्व कामकाज 4) दापोली तालुक्यातील कामांची देयके तपासणे,कामचे मक्ते रद्द करणे,मुदतवाढ प्रस्ताव,कामांची प्रगती नोंदवही अद्यावत करणे इ.संबधीत सर्व कामे. 5) कामांची प्रगती नोंदवही अद्यावत करणे 6)आपले सरकार 7) मा.जिल्हाधिकारी यांचेकडील २४/७ च्या तक्रारीवर कार्यवाही करणे 8)आपले कार्यासनाकडील अभिलेख तयार करणे 9)वेळोवेळी कार्यालयीन प्रमुखांनी दिलेल्या सूचनांचे पालन करणे. | श्रीम.ए.के.कणिरे-कनिष्ठ सहाय्यक अे. 3 टेंडर -2 | | कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद रत्नागिरी |
28
| 1) कालेलकर आस्थापना विषयक सर्व कामे अहवाल सादर करणेसहीत. 2) खेड व चिपळूण तालुक्यातील कामांची देयके तपासणे,कामचे मक्ते रद्द करणे,मुदतवाढ प्रस्ताव,कामांची प्रगती नोंदवही अद्यावत करणे इ.संबधीत सर्व कामे 3)ई- निविदा कार्यासनाचे कामकाम पहाणे 4)आपले कार्यासनाकडील अभिलेख तयार करणे 5)वेळोवेळी कार्यालयीन प्रमुखांनी दिलेल्या सूचनांचे पालन करणे. | श्री.पी. जे.हरजकर-कनिष्ठ सहाय्यक कार्यासन.अे-2 | | कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद रत्नागिरी |
29
| 1)बांधकाम विभाग चिपळूण/रत्नागिरी व ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडील तांत्रिक कर्मचारी आस्थापना विषयक सर्व कामे, अहवाल सादर करणेसहीत 2) बिंदू नामावली 3) पदभरती 3)पदोन्नती 4)आश्वासित प्रगती योजना, 5)सर्व प्रकारच्या बदली बाबतची कामे 6)सेवा जेष्ठता यादी 7)खातेनिहाय / विभागीय चौकशी /न्यायालयीन चौकशी 8)आपले कार्यासनाकडील अभिलेख तयार करणे 9) वेळोवेळी कार्यालयीन प्रमुखांनी दिलेल्या सूचनांचे पालन करणे | श्रीम. पी. पी. बनप-कनिष्ठ सहाय्यक सी.1 | विहीत मुदतीत | कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद रत्नागिरी |
30
| 1) बांधकाम विभाग चिपळूण विभागाकडील सर्व कर्मचा-यांची आस्थापना विषयक सर्व कामे (3 ते 4), अहवाल सादर करणेसहीत 2) वर्ग 1 व वर्ग-3 ची आस्थापना विषयक सर्व कामे,अहवाल सादर करणेसहीत. 3) वर्ग 3 व 4 चे पगार देयके 4)आपले कार्यासनाकडील अभिलेख तयार करणे 5)वेळोवेळी कार्यालयीन प्रमुखांनी दिलेल्या सूचनांचे पालन करणे. | श्रीम.एस.एस.कांबळे-वरिष्ठ सहाय्यक सी.2 | विहीत मुदतीत | कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद रत्नागिरी |
31
| 1) सेवानिवृत्तीनंतर संबंधित सेवानिवृत्ती कर्मचारी यांचे सेवानिवृत्ती प्रकरण,भ.नि.नि.प्रकरण,रजारोखीकरण,गट विमा योजना प्रकरण या सर्व लाभ विषयक कामकाज पहावयाचे आहे.( वर्ग1 ते 4) 2) वैदयकीय प्रतिपूर्ति देयके (वर्ग 1 ते 4) 3)दैनंदिनी 4)कर्मचारी गणना,सांख्यिकी माहिती 5)आपले कार्यासनाकडील अभिलेख तयार करणे 6) वेळोवेळी कार्यालयीन प्रमुखांनी दिलेल्या सूचनांचे पालन करणे. | श्रीम.एन.पी. शिवलकर-कनिष्ठ सहाय्यक कार्यासन क्र. सी.3 | विहीत मुदतीत | कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद रत्नागिरी |
32
| 1) स्थानिक लेखा तपासणी अहवाल/महालेखाकार प्रकरणे 2) मा.आयुक्त तपासणी / मा.मुख्य कार्यकारी अधिकारी तपासणी मुद्दे 3)कर्मचारी दप्तर तपासणी व विभागीय तपासणी (बांधकाम विभाग चिपळूण यांनी करावयाची तालुकास्तरीय तपासणी 4)पंचायत राज समिती 5) भार - अधिभार प्रकरणे 6) राजीव गांधी प्रशासकीय गतिमान अभियान 7) कार्यालयीन जंगम मालमत्ता पडताळणी करणे,नोंदवही अद्यावत करणे,दाखला देणे 8) वर्गीकरण केलेले अभिलेख ताब्यात घेणे अभिलेख कक्ष सुस्थितीत ठेवणे ,नोंदवही अद्यावत करणे 9) नियतकालिके/स्थायी आदेश संकलने एकत्रित नोंदवही 10) मासिक अहवाल 11)आपले कार्यासनाकडील अभिलेख तयार करणे 12)वेळोवेळी कार्यालयीन प्रमुखांनी दिलेल्या सूचनांचे पालन करणे. | श्रीम.डी.एम.नागवेकर-वरिष्ठ सहाय्यक(लि) कार्यासन क्र. सी.4 | विहीत मुदतीत | कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद रत्नागिरी |
33
| 1) जिल्हा परिषदेशी संबधीत असलेल्या सर्व सभांची माहिती संकलीत करणे व अदयावत करणे 2) मंडणगड व गुहागर तालुक्यातील कामांची देयके तपासणे,कामचे मक्ते रद्द करणे,मुदतवाढ प्रस्ताव, कामांची प्रगती नोंदवही अद्यावत करणे इ.संबधीत सर्व कामे.3) रोजगार हमी योजना सर्व कामकाज (तात्रिक बाबी वगळूण,4) मंत्री महेादय दौरा कार्यक्रम 5) विश्रामगृह आरक्षण/जिल्हाबाहेरील प्रवासाला मंजूरी देणे,नोंदवही अदयावत करणे 6)वार्षिक प्रशासन अहवाल 7) तर लिलाव 8) जनता दरबार/मान्सून कार्यक्रम 9) लोकशाही दिन 10) आय.एस.ओ.11) भू संपादन 12) आपले कार्यासनाकडील अभिलेख तयार करणे 13) वेळोवेळी कार्यालयीन प्रमुखांनी दिलेल्या सूचनांचे पालन करणे. | श्री.व्ही. एन. वळवी-वरिष्ठ सहाय्यक सी.5 | विहीत मुदतीत | कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद रत्नागिरी |
34
| 1)आवक - जावक बारनिशी 2) आवक पत्राबाबतच्या सर्व एकत्रिकरण नोंदवहया अद्यावत करणे 3) स्टॅप अकौंट, पी.आर. A व पी.आर.B रजिस्टर अद्यावत करणे 4)दुरध्वनी नोंदवही अद्यावत करणे 5)माहितीचा अधिकार अर्ज वितरीत करणे व गोषवारा तयार करणे,रजिस्टर अद्यावत करणे 6) कार्यालयीन स्टेशनरी खरेदी व वितरीत करणे,कार्यालयाला आवश्यक साहित्य,यंत्रे खरेदी करणे 7) सादिल देयके तयार करणे 8)आपले कार्यासनाकडील अभिलेख तयार करणे 9) वेळोवेळी कार्यालयीन प्रमुखांनी दिलेल्या सूचनांचे पालन करणे. | श्री.एन. के.पत्याणे-कनिष्ठ सहाय्यक सी.6 | विहीत मुदतीत | कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद रत्नागिरी |
35
| 1)कॅश बुक/धनादेश नोंदवही /युडीआर नोंदवही अद्यावत करणे 2)वर्ग 1 व 2 ची पगार देयके त्याअनुषंगाने येणारी कामे. 3)अधिकारी/कर्मचारी यांचे प्राप्त रक्कमांचे वितरण करणे 4)विक्रिकर/आयकर विषयक सर्व धनादेश भरणा करणे व संबंधितास दाखले वितरीत करणे, नोंदवही अद्यावत करणे 5) आपले कार्यासनाकडील अभिलेख तयार करणे 6)वेळोवेळी कार्यालयीन प्रमुखांनी दिलेल्या सूचनांचे पालन करणे. | श्रीम. ए.एस.टापरे-कनिष्ठ सहाय्यक कार्यासन क्र.रोखपाल. | दररोज | कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद रत्नागिरी |