माहिती उपलब्ध नाही
अं.क्र.विभागप्रश्नउत्तर
1 सामान्य प्रशासनशासकीय सेवेत असताना दिवंगत झालेल्या गट क व गट ड मधील कार्मच्या-याच्या पात्र वारसांना अनुकंपा तत्वावर नियुक्ती लागू होते.सामान्य प्रशासन विभागाकडील शासंन निर्णय क्र.अकंपा -१००४/प्र.क्र.५१/२००४/आठ,मंत्रालय,मुंबई-३२,दिनाकं २२ ऑगस्ट,२००५ मधील मुद्दा क्रमांक २ नुसार केवळ शासकीय सेवेत असताना दिवंगत झालेल्या गट कं व गट ड मधील कार्मच्या-याच्या पात्र वारसांना अनुकंपा तत्वावर नियुक्ती लागू होते.गट अ,ब(राजपत्रित/अराजपत्रित)या पदावर कार्यरत अधिकारी/ कार्मच्या-याच्या पात्र वारसांदारना अनुकंपा तत्वावर नियुक्ती अनुज्ञेय होत नाही.(शासन निर्णय,सामान्य प्रशासन विभाग दिनाकं १७/७/२००७ मधील तरतुदीनुसार गट अ,ब,क,ड मधील शासकीय अधिकारी / कार्मच्या-याच्या नक्षलवादी /आतंकवादी /दरोडेखोर/ समाजविघातक यांच्या हल्यात/कारवाईत मुर्त्यू झाल्यास अशा अधिकारी/ कार्मच्या-याच्या पात्र वारसदारास अनुकंपा नियुक्ती लागू )
2 सामान्य प्रशासनअनुकंपा तत्वावर नियुक्ती मिळणेसाठी पात्र नातेवाईकअनुकंपा तत्वावर नियुक्ती मिळणेकरिता ग्रामविकास व जलसंधारण विभागाकडील शासन निर्णय क्रमांक –अकंपा-२२८९/३९९६/प्र.क्र.१११२/८९/१२ दिनाक २ मार्च १९९० नुसार पात्र नातेवाईकात प्रथम पत्नी त्यानंतर मुलगे व त्या ही नंतर अविवाहित मुली असा क्रम आहे. (सामान्य प्रशासन विभागाकडील शासन निर्णय क्र.अकंपा-१०१३/प्र.क्र.८/आठ,मंत्रालय,मुंबई-३२,दिनाक २६ फेब्रुवारी २०१३ नुसार अविवाहित मुलीला अनुकंपा नियुक्ती मिळाल्यानंतर तिचा विवाह झाल्यास विवाहाच्या दिनाकापासून सहा महिन्याच्या आत तिच्या पतीकडूनही दिवंगत शासकीय कार्मच्या-याच्या कुठुबियाचा तो सांभाळ करील असे हमीपत्र सहा महिन्याच्या आत घेणे आवश्यक )
3 सामान्य प्रशासनकर्मचारी दिवंगत झाल्यास दिनांकापासून एक वर्षाचे आत मुदतीत अर्ज सदर करणे आवश्यक आहे. (१) मुर्त्यू दाखला आवश्यक (२) कर्मचारी ज्या कार्यालयात सेवते असताना मयत झाले त्या कार्यालयाचा दाखला जावक क्रमांक व दिनाकासंह आवश्यक अनुकंपा तत्वावर नियुक्ती मिळनेकारिता सामान्य प्रशासन विभागाकडील शासन निर्णय क्र.अकंपा-१००४/प्र.क्र.५१/२००१/आठ,मंत्रालय,मुंबई -३२,दिनाक २२ ऑगस्ट ,२००५ मधील मुद्दा क्रमांक २ मधील ३ नुसार अनुकंपा नियुक्तीसाठी पात्र कुटुंबियाकडून संबधित नियुक्ती प्रधिकार्याकडे अर्ज करण्याची ५ वर्षाची मुदत कमी करून कर्मचारी दिवंगत झाल्याच्या दिनाकापासून एक वर्षाच्या आत मुदतीत अर्ज सादर करणे आवश्यक आहे.
4 सामान्य प्रशासनदिनाक ३१ डिसेंबर २००१ नंतर तिसरे अपत्य झालेल्या कार्मचा-याच्या कुटुंबियास अनुकंपा तत्वावरील नियुक्तीसाठी पात्र समजले जाणार नाही (मयत कार्मचा-याचे कुटुंब मर्यादित असलेचे प्रतिज्ञापत्र आवश्यक ) सामान्य प्रशासन विभागाकडील शासन निर्णय क्रमांक अकंपा-१०००/ प्र.क्र.२०/२०००/आठ दिनाक २८ मार्च २००१ नुसार(इ) दिनाक ३१ डिसेंबर २००१ नंतर तिसरे अपत्य झालेल्या कार्मचा-याच्या कुटुंबियास अनुकंपा तत्वावरील नियुक्तीसाठी पात्र समजले जाणार नाही .
अं.क्र.पदांचे नावमंजुर पदेभरलेली पदेरिक्त पदे
1 सहाय्यक प्रशासन अधिकारी17143
2 कनिष्ठ प्रशासन अधिकारी34313
3 विस्तार अधिकारी16133
4 लघुलेखक532
5 घुटंकलेखक312
6 वरिष्ठ सहाय्यक (लिपिक)1109515
7 वरिष्ठ सहाय्यक (निवडीने)372710
8 कनिष्ठ सहाय्यक34328063
9 वाहन चालक1274087

वरिष्ठ सहाय्यक लिपिक सर्वसाधारण व दिव्यांग संवर्गाची दिनांक 01.01.2024 रोजीची अंतिम सेवाज्येष्ठता सूची

कनिष्ठ सहाय्यक लिपिक दिव्यांग संवर्गाची दिनांक ०१.०१.२०२४ ची अंतिम सेवा जेष्ठतासूची

कनिष्ठ सहाय्यक लिपिक संवर्गाची दिनांक ०१.०१.२०२४ ची अंतिम सेवा जेष्ठतासूची

कनिष्ठ सहाय्यक लिपिक संवर्गाची दिनांक 1.1.2024 रोजीची सर्वसाधारण तात्पुरती सेवा जेष्ठता यादी.

कनिष्ठ सहाय्यक लिपिक संवर्गाची दिनांक 1.1.2024 रोजीची दिव्यांग तात्पुरती सेवा जेष्ठता यादी.

दि. ०१.०१.२०२४ रोजीची वरिष्ठ लिपिक सवर्गाची तात्पुरती सेवा जेष्ठता सूची -सर्वसाधारण व दिव्यांग

कनिष्ठ प्रशासन अधिकारी दि. ०१.०१. २०२३ रोजी तात्पुरती सेवा जेष्ठता यादी

सहाय्यक प्रशासन अधिकारी तात्पुरती सेवा जेष्ठता यादी दि. ०१-०१-२०२३ रोजीची

कनिष्ठ सहाय्यक दि.०१.०१.२०२३ ची तात्पुरती ज्येष्ठता यादी

वरिष्ठ सहाय्यक दि.०१.०१.२०२३ ची तात्पुरती ज्येष्ठता सुची

वरिष्ठ सहाय्यक लिपिक संवर्गाची दिनांक ०१.०१.२०२२ ची अंतिम सेवा जेष्ठतासूची

अं.क्र.कार्यालयाकडून पुरवली जाणारी सेवाकर्मचारी/अधिकाऱ्याचे नावआवश्यक कागद पूर्तता केल्यानंतर किती कालावधीत सेवा पुरवली जाईलसेवा कालावधीत पुरवली न गेल्यास ज्याच्या कडे तक्रार करता येईल तो अधिकारी
1 शासन आणि विभागीय आयुक्त यांचेकडील बैठकीसाठी अहवाल संकलन करणे.श्री. मिलींद जनार्दन केळस्कर-विस्तार अधिकारी सांख्यिकीदरमहाउप मुख्य कार्यकारी अधिकारी साप्रवि जिल्हा परिषद रत्नागिरी
2 सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना , वि.घ.योजना व आदिवासी उपाययोजना अहवालश्री. मिलींद जनार्दन केळस्कर-विस्तार अधिकारी (सांख्यिकी)दरमहाउप मुख्य कार्यकारी अधिकारी (साप्रवि) जिल्हा परिषद रत्नागिरी
3 विविध विकास योजना आणि आस्थापना बाबींचे प्रगती अहवाल संकलनश्री. मिलींद जनार्दन केळस्कर-विस्तार अधिकारी (सांख्यिकी)दरमहाउप मुख्य कार्यकारी अधिकारी (साप्रवि) जिल्हा परिषद रत्नागिरी
4 जिल्हा स्तर व गट स्तर समन्वय सभा आयोजन, इतिवृत्त व त्यावरील कार्यवाहीश्री. मिलींद जनार्दन केळस्कर-विस्तार अधिकारी (सांख्यिकी)दरमहाउप मुख्य कार्यकारी अधिकारी (साप्रवि) जिल्हा परिषद रत्नागिरी
5 मा. मु.का.अ. यांचे मुल्यमापन अहवाल सादर करणे.श्री. मिलींद जनार्दन केळस्कर-विस्तार अधिकारी (सांख्यिकी)दरमहाउप मुख्य कार्यकारी अधिकारी (साप्रवि) जिल्हा परिषद रत्नागिरी
6 यशवंत पंचायत राज अभियान अंतर्गत प्रस्ताव तयार करुन पाठविणे व अनुषंगीक कामेश्री. मिलींद जनार्दन केळस्कर-विस्तार अधिकारी (सांख्यिकी)दरवर्षीउप मुख्य कार्यकारी अधिकारी (साप्रवि) जिल्हा परिषद रत्नागिरी
7 खाते प्रमुख सभेचे आयोजनश्री. मिलींद जनार्दन केळस्कर-विस्तार अधिकारी (सांख्यिकी)दरमहाउप मुख्य कार्यकारी अधिकारी (साप्रवि) जिल्हा परिषद रत्नागिरी
8 जि.प.सर्वसाधारण सभा, स्थायी समिती सभा, जि.प.खातेप्रमुख सभा, मा. अध्यक्ष महोदय यांचेकडील सभा, इत्यादी सभांचे इतिवृत्त तयार करणे.श्रीम. संध्या संजय खेडस्कर-लघुलेखक (निम्न.श्रे.)दरमहा, मिंटीग असेल त्याप्रमाणेउप मुख्य कार्यकारी अधिकारी (साप्रवि) जिल्हा परिषद रत्नागिरी
9 उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सा.प्र.) यांचे स्विय सहा. म्हणून काम पहाणे.श्रीम. संध्या संजय खेडस्कर-लघुलेखक (निम्न.श्रे.)दररोजउप मुख्य कार्यकारी अधिकारी (साप्रवि) जिल्हा परिषद रत्नागिरी
10 उप.मु.का.अ.यांचा संभाव्य फिरती कार्यक्रम व दैनंदिनी तयार करणेश्रीम. संध्या संजय खेडस्कर-लघुलेखक (निम्न.श्रे.)10 तारखे पर्यंतउप मुख्य कार्यकारी अधिकारी (साप्रवि) जिल्हा परिषद रत्नागिरी
11 जि.प.खाते प्रमुख, गटविकास अधि.,सहा.ग.वि.अ., परिविक्षाधिन अधिकारी यांची आस्थापनाश्री. नितीन साखरपेकर-वरिष्ठ सहाय्यक4 दिवस /45 दिवस/ 3 महिनेउप मुख्य कार्यकारी अधिकारी (साप्रवि) जिल्हा परिषद रत्नागिरी
12 जि.प. खाते प्रमुख, गटविकास अधिकारी, सहा.गट विकास अधिकारी, यांचे संभाव्य फिरती कार्यक्रम व दैनंदिनी मंजूरीसाठी सादर करणे.श्री. नितीन साखरपेकर-वरिष्ठ सहाय्यक10 दिवस /15 दिवसउप मुख्य कार्यकारी अधिकारी (साप्रवि) जिल्हा परिषद रत्नागिरी
13 1.सहा.प्रशा.अधिकारी, कनिष्ठ प्रशासन अधिकारी, विस्तार अधिकारी (सांख्यिकी) व कार्यालयीन आस्थापनाश्री. सचिन जालमसिंग चौधरी-कनिष्ठ सहाय्यक4 दिवस /45 दिवस /3 महिनेउप मुख्य कार्यकारी अधिकारी (साप्रवि) जिल्हा परिषद रत्नागिरी
14 जिल्हा परिषद खाते प्रमुख व तालुकास्तरीय अधिकारी यांना अधिकार प्रदान करणे.श्री. सचिन जालमसिंग चौधरी-कनिष्ठ सहाय्यक4 दिवस /45 दिवस /3 महिनेउप मुख्य कार्यकारी अधिकारी (साप्रवि) जिल्हा परिषद रत्नागिरी
15 लघुलेखक, लघुटंकलेखक, वरिष्ठ सहाय्यक, कनिष्ठ सहाय्यक (लिपीक), यांची आस्थापनाश्री. संजय शांताराम गार्डी-वरिष्ठ सहाय्यक4 दिवस / 45 दिवस / 3 महिनेउप मुख्य कार्यकारी अधिकारी (साप्रवि) जिल्हा परिषद रत्नागिरी
16 वरिष्ठ सहाय्यक (लिपीक) पदावर निवडीने स्पर्धा परीक्षाश्री. संजय शांताराम गार्डी-वरिष्ठ सहाय्यक4 दिवस/ 45 दिवस /3 महिनेउप मुख्य कार्यकारी अधिकारी (साप्रवि) जिल्हा परिषद रत्नागिरी
17 ग्रामपंचायत कर्मचा-यांमधून वरिष्ठ सहा./कनिष्ठ सहा(लिपीक) नेमणुकाश्री. संजय शांताराम गार्डी-वरिष्ठ सहाय्यक4 दिवस/ 45 दिवस /3 महिनेउप मुख्य कार्यकारी अधिकारी (साप्रवि) जिल्हा परिषद रत्नागिरी
18 इमाव कल्याण समिती संबधातील कामकाज व समितीच्या भेटीचे व्यवस्थापनश्री. संजय शांताराम गार्डी-वरिष्ठ सहाय्यकसमितीच्या भेटीच्या आधी 2 महिनेउप मुख्य कार्यकारी अधिकारी (साप्रवि) जिल्हा परिषद रत्नागिरी
19 एतदर्थ मंडळाची मराठी/हिंदी भाषा परीक्षा उत्तीर्ण होणे, शासन व्यवहारात मराठी भाषेचा वापर व कर्मचारी संघटना विषयक बाबी.श्री. संजय शांताराम गार्डी-वरिष्ठ सहाय्यक4 दिवस /45 दिवस /3 महिनेउप मुख्य कार्यकारी अधिकारी (साप्रवि) जिल्हा परिषद रत्नागिरी
20 वाहन चालक, हवालदार,परिचर यांची आस्थापनाश्री. शैलेश शिवाजी धनावडे-कनिष्ठ सहाय्यक4 दिवस / 45 दिवस / 3 महिनेउप मुख्य कार्यकारी अधिकारी (साप्रवि) जिल्हा परिषद रत्नागिरी
21 ग्रामपंचायत कर्मचा-यांमधुन परिचर पदावर नेमणुकश्री. शैलेश शिवाजी धनावडे-कनिष्ठ सहाय्यक4 दिवस /45 दिवस /3 महिनेउप मुख्य कार्यकारी अधिकारी (साप्रवि) जिल्हा परिषद रत्नागिरी
22 अंशकालीन कर्मचारी संघटना विषयक प्रश्नश्री. शैलेश शिवाजी धनावडे-कनिष्ठ सहाय्यक4 दिवस /45 दिवस/ 3 महिनेउप मुख्य कार्यकारी अधिकारी (साप्रवि) जिल्हा परिषद रत्नागिरी
23 वि.जा. व भ.ज. कल्याण तसेच महिलाहक्क व कल्याण समिती संबंधातील कामकाज व समितीच्या भेटीचे व्यवस्थापन.श्री. शैलेश शिवाजी धनावडे-कनिष्ठ सहाय्यकसमितीच्या भेटीच्या आधी 2 महिनेउप मुख्य कार्यकारी अधिकारी (साप्रवि) जिल्हा परिषद रत्नागिरी
24 जि.प. अंतर्गत संपूर्ण कर्मचारी भरती बाबतचे सनियंत्रणश्री. शैलेश शिवाजी धनावडे-कनिष्ठ सहाय्यक4 दिवस 45 दिवस 3 महिनेउप मुख्य कार्यकारी अधिकारी (साप्रवि) जिल्हा परिषद रत्नागिरी
25 संपूर्ण जि.प. अंतर्गत रिक्त पदांच्या माहितीचे संकलन व रिक्त पदे भरणेसाठी पाठपुरावा करणेश्रीम. स्वाती निलेश कांबळी-वरिष्ठ सहाय्यकदरमहा, 4 दिवस 45 दिवस 3 महिनेउप मुख्य कार्यकारी अधिकारी (साप्रवि) जिल्हा परिषद रत्नागिरी
26 संपूर्ण जि.प. तील विभागीय चौकशी प्रकरणांचा अहवाल संकलित करणे.श्रीम. स्वाती निलेश कांबळी-वरिष्ठ सहाय्यकदरमहाउप मुख्य कार्यकारी अधिकारी (साप्रवि) जिल्हा परिषद रत्नागिरी
27 लोक आयुक्त/ उपलोक आयुक्त प्रकरणांचे संकलनश्रीम. स्वाती निलेश कांबळी-वरिष्ठ सहाय्यकदरमहाउप मुख्य कार्यकारी अधिकारी (साप्रवि) जिल्हा परिषद रत्नागिरी
28 सेवानिवृत्ती वेतन प्रकरणांचे अहवाल संकलनश्रीम. स्वाती निलेश कांबळी-वरिष्ठ सहाय्यकदरमहाउप मुख्य कार्यकारी अधिकारी (साप्रवि) जिल्हा परिषद रत्नागिरी
29 अनधिकृत गैरहजर प्रकरणांबाबत माहितीचे संकलनश्रीम. स्वाती निलेश कांबळी-वरिष्ठ सहाय्यकदरमहाउप मुख्य कार्यकारी अधिकारी (साप्रवि) जिल्हा परिषद रत्नागिरी
30 विभागीय चौकशी व निलंबनाबाबत माहितीचे संकलनश्रीम. स्वाती निलेश कांबळी-वरिष्ठ सहाय्यकदरमहाउप मुख्य कार्यकारी अधिकारी (साप्रवि) जिल्हा परिषद रत्नागिरी
31 सर्व विभागांकडील आस्थापना विषयक बाबींचे संकलनश्रीम. स्वाती निलेश कांबळी-वरिष्ठ सहाय्यकदरमहाउप मुख्य कार्यकारी अधिकारी (साप्रवि) जिल्हा परिषद रत्नागिरी
32 जि.प. कर्मचा-यांच्या सेवाप्रवेशोत्तर परिक्षेचे व्यवस्थापनश्रीम. स्वाती निलेश कांबळी-वरिष्ठ सहाय्यक15 दिवसउप मुख्य कार्यकारी अधिकारी (साप्रवि) जिल्हा परिषद रत्नागिरी
33 जि.प. अंतर्गत सर्व संवर्गांचे बदल्यांबाबत शासन निर्णयाप्रमाणे नियोजन.श्रीम. स्वाती निलेश कांबळी-वरिष्ठ सहाय्यक4 दिवस 45 दिवस 3 महिनेउप मुख्य कार्यकारी अधिकारी (साप्रवि) जिल्हा परिषद रत्नागिरी
34 अनु. जमाती कल्याण समिती संबधातील कामकाज व समितीच्या भेटीचे व्यवस्थापनश्रीम. स्वाती निलेश कांबळी-वरिष्ठ सहाय्यक4 दिवस 45 दिवस 3 महिनेउप मुख्य कार्यकारी अधिकारी (साप्रवि) जिल्हा परिषद रत्नागिरी
35 सा.प्र.वि. अंतर्गत नियतकालीके एकत्रिकरण नोंदवहयाश्रीम. स्वाती निलेश कांबळी-वरिष्ठ सहाय्यकअदयवत ठेवणेत आलेले आहे.उप मुख्य कार्यकारी अधिकारी (साप्रवि) जिल्हा परिषद रत्नागिरी
36 अनुसूचित जाती कल्याण समिती संबंधातील कामकाज व भेटीचे व्यवस्थापनश्रीम. स्वाती निलेश कांबळी-वरिष्ठ सहाय्यकसमिती येण्याच्या आधी 2 महिनेउप मुख्य कार्यकारी अधिकारी (साप्रवि) जिल्हा परिषद रत्नागिरी
37 संपूर्ण जिल्हा परिषद गोपनीय अहवालांबाबत वेळापत्रक कळविणे, माहितीचे संकलन व अनुषंगिक माहितीश्रीम. श्रद्धा श्रीधर आयरे-वरिष्ठ सहाय्यकदरवर्षीउप मुख्य कार्यकारी अधिकारी (साप्रवि) जिल्हा परिषद रत्नागिरी
38 अपंग कल्याण समिती संबधातील कामकाज व समितीच्या भेटीचे व्यवस्थापनश्रीम. श्रद्धा श्रीधर आयरे-वरिष्ठ सहाय्यकसमिती येण्याच्या आधी 2 महिनेउप मुख्य कार्यकारी अधिकारी (साप्रवि) जिल्हा परिषद रत्नागिरी
39 अपंग अनुशेष/मागासवर्गीय अनुशेष यांचे संपूर्ण जि.प. चे विवरणपत्र संकलित करणेश्रीम. श्रध्दा श्रीधर आयरे-वरिष्ठ सहाय्यक4 दिवस 45 दिवस 3 महिनेउप मुख्य कार्यकारी अधिकारी (साप्रवि) जिल्हा परिषद रत्नागिरी
40 प्रकल्पग्रस्त/भुकंपग्रस्त उमेदवार माहिती संकलनश्रीम. श्रध्दा श्रीधर आयरे-वरिष्ठ सहाय्यक4 दिवस 45 दिवस 3 महिनेउप मुख्य कार्यकारी अधिकारी (साप्रवि) जिल्हा परिषद रत्नागिरी
41 पेन्शन अदालत आयोजन व सनियंत्रणश्रीम. श्रद्धा श्रीधर आयरे-वरिष्ठ सहाय्यकदरमहाउप मुख्य कार्यकारी अधिकारी (साप्रवि) जिल्हा परिषद रत्नागिरी
42 माहितीच्या अधिकाराची प्रभावी अंमलबजावणीसाठी संपूर्ण जि.प. साठी समन्वयश्रीम. अनुष्का अभिजीत साळुंखे-वरिष्ठ सहाय्यकमासिकउप मुख्य कार्यकारी अधिकारी (साप्रवि) जिल्हा परिषद रत्नागिरी
43 सा.प्र.वि. अंतर्गत माहितीच्या अधिकाराखाली अर्ज व अपिल या संदर्भातील संनियंत्रणश्री. प्रमोद प्रकाश चव्हाण-वरिष्ठ सहाय्यक30 दिवसउप मुख्य कार्यकारी अधिकारी (साप्रवि) जिल्हा परिषद रत्नागिरी
44 वकिल पॅनल नियुक्तीश्री. प्रमोद प्रकाश चव्हाण-वरिष्ठ सहाय्यकतात्काळ वकिल देणेउप मुख्य कार्यकारी अधिकारी (साप्रवि) जिल्हा परिषद रत्नागिरी
45 नैसर्गिक आपत्ती संपर्क कक्षाचे सनियंत्रणश्री. प्रमोद प्रकाश चव्हाण-वरिष्ठ सहाय्यकस्थिती प्रमाणेउप मुख्य कार्यकारी अधिकारी (साप्रवि) जिल्हा परिषद रत्नागिरी
46 नागरिकांची सनद तयार करुन प्रसिध्दी करणेश्री. प्रमोद प्रकाश चव्हाण-वरिष्ठ सहाय्यकदरवर्षी 2 मे रोजी अद्ययावत करुन प्रसिध्द करणे.उप मुख्य कार्यकारी अधिकारी (साप्रवि) जिल्हा परिषद रत्नागिरी
47 न्यायालयीन प्रकरणांचा आढावाश्री. प्रमोद प्रकाश चव्हाण-वरिष्ठ सहाय्यकमासिकउप मुख्य कार्यकारी अधिकारी (साप्रवि) जिल्हा परिषद रत्नागिरी
48 केंद्र शासनाचा माहितीचा अधिकार अधिनियम 2005 कलम 4 (1) अन्वये केलेली अंमलबजावणी 1 ते 17 मुद्दे श्री. प्रमोद प्रकाश चव्हाण-वरिष्ठ सहाय्यकवर्षातून किमान दोनदा 1 जानेवारी, 1 जुलैउप मुख्य कार्यकारी अधिकारी (साप्रवि) जिल्हा परिषद रत्नागिरी
49 अभिलेख कक्ष नोंदी व व्यवस्थापनश्री. प्रमोद प्रकाश चव्हाण-वरिष्ठ सहाय्यक4 दिवस 45 दिवस 3 महिनेउप मुख्य कार्यकारी अधिकारी (साप्रवि) जिल्हा परिषद रत्नागिरी
50 आपले सरकार पोर्टलश्री. प्रमोद प्रकाश चव्हाण-वरिष्ठ सहाय्यकदररोजउप मुख्य कार्यकारी अधिकारी (साप्रवि) जिल्हा परिषद रत्नागिरी
51 जि.प. अंतर्गत पंचायत समिती यांच्या मा. मु.का.अ. यांनी करावयाच्या तपासण्याश्री. प्रकाश हरी कांबळे-वरिष्ठ सहाय्यकदरवर्षीउप मुख्य कार्यकारी अधिकारी (साप्रवि) जिल्हा परिषद रत्नागिरी
52 मा. विभागीय आयुक्त , मा.मु.का.अ., मा.उप मु.का.अ. यांच्या तपासणी मुद्दयांची पूर्तता स्विकृतीसाठी सादर करणेश्री. प्रकाश हरी कांबळे-वरिष्ठ सहाय्यकअहवाल प्राप्ततेनुसार 4 महिन्यात प्रथम पुर्तता त्यानंतर उद्दीष्टनुसार आर्थिक वर्षातउप मुख्य कार्यकारी अधिकारी (साप्रवि) जिल्हा परिषद रत्नागिरी
53 मा. विभागीय आयुक्त यांच्या जि.प./पं.स. तपासणीसाठी सनियंत्रणश्री. प्रकाश हरी कांबळे-वरिष्ठ सहाय्यक45 दिवस 3 महिनेउप मुख्य कार्यकारी अधिकारी (साप्रवि) जिल्हा परिषद रत्नागिरी
54 लोकशाही दिनश्री. प्रकाश हरी कांबळे-वरिष्ठ सहाय्यकपुढील लोकशाही दिनापूर्वीउप मुख्य कार्यकारी अधिकारी (साप्रवि) जिल्हा परिषद रत्नागिरी
55 जि.प. अंतर्गत खातेप्रमुख यांच्या मा. मु.का.अ. यांनी करावयाच्या तपासण्याश्री. प्रकाश हरी कांबळे-वरिष्ठ सहाय्यकदरवर्षीउप मुख्य कार्यकारी अधिकारी (साप्रवि) जिल्हा परिषद रत्नागिरी
56 खातेप्रमुखानी त्यांच्या संबंधी तालुकास्तरीय अधिका-यांचे करावयाच्या तपासणीचे सनियंत्रणश्री. प्रकाश हरी कांबळे-वरिष्ठ सहाय्यकदरवर्षीउप मुख्य कार्यकारी अधिकारी (साप्रवि) जिल्हा परिषद रत्नागिरी
57 आय.एस.ओ. प्रमाणीकरण व सातत्यासाठी अपेक्षित उपाययोजनाश्री. प्रकाश हरी कांबळे-वरिष्ठ सहाय्यक4 दिवस 45 दिवस 3 महिनेउप मुख्य कार्यकारी अधिकारी (साप्रवि) जिल्हा परिषद रत्नागिरी
58 ग्रामस्थदिनश्री. प्रकाश हरी कांबळे-वरिष्ठ सहाय्यकपुढील ग्रामस्थ दिना पुर्वीउप मुख्य कार्यकारी अधिकारी (साप्रवि) जिल्हा परिषद रत्नागिरी
59 विश्रामगृह आरक्षणश्री. प्रकाश हरी कांबळे-वरिष्ठ सहाय्यक4 दिवस 45 दिवस 3 महिनेउप मुख्य कार्यकारी अधिकारी (साप्रवि) जिल्हा परिषद रत्नागिरी
60 कक्ष अधिकारी व अधिक्षक यांचे सभेचे आयोजनश्री. प्रकाश हरी कांबळे-वरिष्ठ सहाय्यक3 महिनेउप मुख्य कार्यकारी अधिकारी (साप्रवि) जिल्हा परिषद रत्नागिरी
61 कर्मचारी दप्तर तपासणी अहवालांचे संकलन व कार्यवाहीश्री. प्रकाश हरी कांबळे-वरिष्ठ सहाय्यक45 दिवस 3 महिनेउप मुख्य कार्यकारी अधिकारी (साप्रवि) जिल्हा परिषद रत्नागिरी
62 जि.प.सर्वसाधारण सभा, आमसभा, स्थायी समिती सभांचे आयोजन, इतिवृत्त व इतिवृत्तावरील कार्यवाहीश्री.ऋषिकेश संतोष मालगुंडकर-कनिष्ठ सहाय्यक3 महिन्यापुर्वी / 1 महिन्यापुर्वीउप मुख्य कार्यकारी अधिकारी (साप्रवि) जिल्हा परिषद रत्नागिरी
63 मा.अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापती विषय समिती, स्थायी समिती सदस्य निवडणुका बाबतचे कामकाजश्री. ऋषिकेश संतोष मालगुंडकर-कनिष्ठ सहाय्यक25 दिवस 20 दिवसउप मुख्य कार्यकारी अधिकारी (साप्रवि) जिल्हा परिषद रत्नागिरी
64 जि.प. /पंचायत समिती सदस्यांचे प्रशिक्षणश्री. ऋषिकेश संतोष मालगुंडकर-कनिष्ठ सहाय्यकप्रशिक्षण कालावधीच्या मर्यादेतउप मुख्य कार्यकारी अधिकारी (साप्रवि) जिल्हा परिषद रत्नागिरी
65 जि.प. सदस्यांची प्रवासभत्ता देयकेश्री. ऋषिकेश संतोष मालगुंडकर-कनिष्ठ सहाय्यकदरमहाउप मुख्य कार्यकारी अधिकारी (साप्रवि) जिल्हा परिषद रत्नागिरी
66 जि.प./पं.स. सदस्यांची ओळखपत्रेश्री. ऋषिकेश संतोष मालगुंडकर-कनिष्ठ सहाय्यक4 दिवस- 45 दिवसउप मुख्य कार्यकारी अधिकारी (साप्रवि) जिल्हा परिषद रत्नागिरी
67 विविध शासकिय दिन साजरे करणे बाबत आयोजनश्री. ऋषिकेश संतोष मालगुंडकर-कनिष्ठ सहाय्यक4 ते 5 दिवस कार्यक्रमा अगोदरउप मुख्य कार्यकारी अधिकारी (साप्रवि) जिल्हा परिषद रत्नागिरी
68 मा. अध्यक्ष, जि.प. अतिथ्य भत्ताश्री. ऋषिकेश संतोष मालगुंडकर-कनिष्ठ सहाय्यकअनुदानास अधिन राहून मागणीनुसारउप मुख्य कार्यकारी अधिकारी (साप्रवि) जिल्हा परिषद रत्नागिरी
69 दक्षता व जनजागृती सप्ताह साजरा करणे.श्री. ऋषिकेश संतोष मालगुंडकर-कनिष्ठ सहाय्यक4 ते 5 दिवस कार्यक्रमा अगोदरउप मुख्य कार्यकारी अधिकारी (साप्रवि) जिल्हा परिषद रत्नागिरी
70 कै.शामराव पेजे सभागृह विविध कामांसाठी उपलब्ध करुन देणे.श्री. ऋषिकेश संतोष मालगुंडकर-कनिष्ठ सहाय्यक7 दिवस कार्यक्रमा अगोदरउप मुख्य कार्यकारी अधिकारी (साप्रवि) जिल्हा परिषद रत्नागिरी
71 1.आस्थापना अंदाजपत्रक, साप्रवि चे अंदाजपत्रक तयार करुन सादर करणे. अनुदान निर्धारण, जमाखर्चाचे अहवाल, अनुदान विनियोग प्रमाणपत्र, 2053 लेखाशिर्षाखालील अनुदान काढणे, वितरीत करणेश्री. विकास दत्ताराम माळी-कनिष्ठ सहाय्यक (लेखा)मासिक, तिमाही, वार्षिकउप मुख्य कार्यकारी अधिकारी (साप्रवि) जिल्हा परिषद रत्नागिरी
72 लेखा शक पूर्तताश्री. विकास दत्ताराम माळी-कनिष्ठ सहाय्यक (लेखा)अहवाल प्राप्ततेनुसार 4 महिन्यात प्रथम पुर्तत त्यानंतर उद्दीष्टनुसार आर्थिक वर्षातउप मुख्य कार्यकारी अधिकारी (साप्रवि) जिल्हा परिषद रत्नागिरी
73 कार्यक्रम अंदाजपत्रकश्री. विकास दत्ताराम माळी-कनिष्ठ सहाय्यक (लेखा)वार्षिकउप मुख्य कार्यकारी अधिकारी (साप्रवि) जिल्हा परिषद रत्नागिरी
74 एकवर्षावरील देयकांना मंजूरी देणेश्री.विकास दत्ताराम माळी-कनिष्ठ सहाय्यक (लेखा)परिपूर्ण प्रस्ताव झाल्यानंतर 7 दिवसांतउप मुख्य कार्यकारी अधिकारी (साप्रवि) जिल्हा परिषद रत्नागिरी
75 पंचायत राज समिती भेटीचे व्यवस्थापन, इतिवृत्तातील मुद्दयांचे पूर्तते बाबत संपूर्ण जि.प.चे कार्यवाही अहवाल संकलनश्री. स्वप्नील सुरेश मिरकर-वरिष्ठ सहाय्यक3 वर्षातून एकदाउप मुख्य कार्यकारी अधिकारी (साप्रवि) जिल्हा परिषद रत्नागिरी
76 वार्षिक प्रशासन अहवाल श्री. स्वप्नील सुरेश मिरकर-वरिष्ठ सहाय्यकवार्षिकउप मुख्य कार्यकारी अधिकारी (साप्रवि) जिल्हा परिषद रत्नागिरी
77 आलेल्या पत्रांना पोहोच देणे व नोंदणी करणेश्री. रसाळ-कनिष्ठ सहाय्यकदररोजउप मुख्य कार्यकारी अधिकारी (साप्रवि) जिल्हा परिषद रत्नागिरी
78 प्रधान्य व्यवहाराचे वर्गीकरण व नोंदी करणे व स्वतंत्र नोंदवहीश्री. रसाळ-कनिष्ठ सहाय्यकदररोजउप मुख्य कार्यकारी अधिकारी (साप्रवि) जिल्हा परिषद रत्नागिरी
79 विशेष संदर्भ नोंदवहया पाक्षिक गोषवाराश्री. रसाळ-कनिष्ठ सहाय्यकआठवडयातून एकदाउप मुख्य कार्यकारी अधिकारी (साप्रवि) जिल्हा परिषद रत्नागिरी
80 जि.प.पदाधिकारी व सदस्य यांचे पत्रावरील कार्यवाही अहवालांचे संकलनश्री. रसाळ-कनिष्ठ सहाय्यकआठवडयातून एकदाउप मुख्य कार्यकारी अधिकारी (साप्रवि) जिल्हा परिषद रत्नागिरी
81 जावक होणा-या टपालाची नोंदणी करुन जावक करणेश्री. अनिकेत अनिल कांबळे-कनिष्ठ सहाय्यकदररोजउप मुख्य कार्यकारी अधिकारी (साप्रवि) जिल्हा परिषद रत्नागिरी
82 जावक पत्रव्यवहाराचे स्टॅप खरेदी व त्याचे विनियोग हिशोब ठेवणेश्री. अनिकेत अनिल कांबळे-कनिष्ठ सहाय्यकदररोजउप मुख्य कार्यकारी अधिकारी (साप्रवि) जिल्हा परिषद रत्नागिरी
83 मा. मंत्री महोदय दौरा कार्यक्रम सर्व संबधितांस कळविणेश्री. अनिकेत अनिल कांबळे-कनिष्ठ सहाय्यकतात्काळउप मुख्य कार्यकारी अधिकारी (साप्रवि) जिल्हा परिषद रत्नागिरी
84 मंत्रालय व जिल्हयाबाहेर पाठविणेच्या टपालासंदर्भातील व्यवस्थापनश्री. अनिकेत अनिल कांबळे-कनिष्ठ सहाय्यकतात्काळउप मुख्य कार्यकारी अधिकारी (साप्रवि) जिल्हा परिषद रत्नागिरी
85 जिल्हा स्तरावरील व तालुकास्तरावरील आवक व प्रकरण नोंदवहया चे पाक्षिक गोषवा-यांचे संकलनश्री. अनिकेत अनिल कांबळे-कनिष्ठ सहाय्यकआठवडयातून एकदाउप मुख्य कार्यकारी अधिकारी (साप्रवि) जिल्हा परिषद रत्नागिरी
86 संपूर्ण जि.प.तील सेवार्थ विषयक बाबींचे सनियंत्रणश्री. उमेश रमेश कोलगे-कनिष्ठ सहाय्यकमासिकउप मुख्य कार्यकारी अधिकारी (साप्रवि) जिल्हा परिषद रत्नागिरी
87 मा. मु.का.अ., मा.अति.मु.का.अ., उप मु.का.अ., ग.वि.अ., सहा.ग.वि.अ. यांचे वेतन व भत्ते, प्रवासभत्ते, बदली प्रवासभत्ता देयके व इतर देयके.श्री. उमेश रमेश कोलगे-कनिष्ठ सहाय्यकमासिक/4 दिवस/ 45 दिवस/ 3 महिनेउप मुख्य कार्यकारी अधिकारी (साप्रवि) जिल्हा परिषद रत्नागिरी
88 सेवार्थ विषयक प्रशिक्षण कार्यक्रमाचे नियोजन व सनियंत्रणश्री. उमेश रमेश कोलगे-कनिष्ठ सहाय्यकप्रशिक्षण कालावधीच्या मर्यादेतउप मुख्य कार्यकारी अधिकारी (साप्रवि) जिल्हा परिषद रत्नागिरी
89 भविष्य निर्वाह निधी अग्रीम मंजूरीश्री. अनिकेत रमेश मांडवकर-कनिष्ठ सहाय्यकपरिपूर्ण प्रस्ताव प्राप्त होताच 7 दिवसातउप मुख्य कार्यकारी अधिकारी (साप्रवि) जिल्हा परिषद रत्नागिरी
90 वैद्यकिय प्रतिपूर्ती देयकेश्री. अनिकेत रमेश मांडवकर-कनिष्ठ सहाय्यकपरिपूर्ण प्रस्ताव प्राप्त होताच 7 दिवसातउप मुख्य कार्यकारी अधिकारी (साप्रवि) जिल्हा परिषद रत्नागिरी
91 मोटार सायकल अग्रीम मंजूर करणेश्री. अनिकेत रमेश मांडवकर-कनिष्ठ सहाय्यकपरिपूर्ण प्रस्ताव प्राप्त होताच वर्षातून दोन वेळेसउप मुख्य कार्यकारी अधिकारी (साप्रवि) जिल्हा परिषद रत्नागिरी
92 ठेव संलग्न विमा योजनाश्री. अनिकेत रमेश मांडवकर-कनिष्ठ सहाय्यकपरिपूर्ण प्रस्ताव प्राप्त होताच 7 दिवसातउप मुख्य कार्यकारी अधिकारी (साप्रवि) जिल्हा परिषद रत्नागिरी
93 शासकिय कर्ज वसूलीश्री. अनिकेत रमेश मांडवकर-कनिष्ठ सहाय्यकपरिपूर्ण प्रस्ताव प्राप्त होताच 7 दिवसातउप मुख्य कार्यकारी अधिकारी (साप्रवि) जिल्हा परिषद रत्नागिरी
94 रोखपाल म्हणून सर्व प्रकारची कामेश्री. विकास दत्ताराम माळी-कनिष्ठ सहाय्यक (लेखा)4 दिवस 45 दिवस 3 महिनेउप मुख्य कार्यकारी अधिकारी (साप्रवि) जिल्हा परिषद रत्नागिरी
95 सा.प्र.वि.अंतर्गत कर्मचा-यांची आयकर कपात ऑनलाईन करणे, विविध पुरवठाधारकांकडून कापून घेतलेला आयकर ऑनलाईन करणेश्री. विकास दत्ताराम माळी-कनिष्ठ सहाय्यक (लेखा)मासिकउप मुख्य कार्यकारी अधिकारी (साप्रवि) जिल्हा परिषद रत्नागिरी
96 घर बांधणी अग्रीम मंजूर करणे, वसुली बाबतच्या नोंदवहया अद्ययावत ठेवणेश्री. स्वप्नील सुरेश मिरकर-वरिष्ठ सहाय्यक4 दिवस 45 दिवस 3 महिनेउप मुख्य कार्यकारी अधिकारी (साप्रवि) जिल्हा परिषद रत्नागिरी
97 सण अग्रीम वसूली नोंदवहीश्री. उमेश रमेश कोलगे-कनिष्ठ सहाय्यकमासिकउप मुख्य कार्यकारी अधिकारी (साप्रवि) जिल्हा परिषद रत्नागिरी
98 सा.प्र.वि.साठी लागणारी स्टेशनरी व इतर साहित्य खरेदी व वितरणश्रीम.अनुष्का अभिजीत साळुंखे-वरिष्ठ सहाय्यक1 महिनाउप मुख्य कार्यकारी अधिकारी (साप्रवि) जिल्हा परिषद रत्नागिरी
99 सर्व सादिल देयकेश्रीम.अनुष्का अभिजीत साळुंखे-वरिष्ठ सहाय्यकअनुदान उपलब्ध झाल्यानंतरउप मुख्य कार्यकारी अधिकारी (साप्रवि) जिल्हा परिषद रत्नागिरी
100 प्राप्त अधिकारानुसार पदाधिकारी व अधिकारी यांचे कार्यालयीन वापरातील वाहनाचे अग्रीम काढणे व समायोजन करणेश्रीम.अनुष्का अभिजीत साळुंखे-वरिष्ठ सहाय्यकतात्काळउप मुख्य कार्यकारी अधिकारी (साप्रवि) जिल्हा परिषद रत्नागिरी
101 स्थावर (जंगम) मालमत्ता नोंदवही अद्ययावत ठेवणेश्रीम.अनुष्का अभिजीत साळुंखे-वरिष्ठ सहाय्यक30 जून अखेरउप मुख्य कार्यकारी अधिकारी (साप्रवि) जिल्हा परिषद रत्नागिरी
102 सा.प्र.वि. अंतर्गत वाहन खरेदी, दुरुस्ती , अग्रीम समायोजन, वाहन विमा नूतनीकरण, वाहन चालक परवाना नूतनीकरणश्रीम.अनुष्का अभिजीत साळुंखे-वरिष्ठ सहाय्यकआवश्यकतेनुसारउप मुख्य कार्यकारी अधिकारी (साप्रवि) जिल्हा परिषद रत्नागिरी
103 चालक व परिचर यांना गणवेश पुरविणेश्रीम.अनुष्का अभिजीत साळुंखे-वरिष्ठ सहाय्यक3 वर्षांतून एकदा अनुदान प्राप्त झाल्यानंतरउप मुख्य कार्यकारी अधिकारी (साप्रवि) जिल्हा परिषद रत्नागिरी
104 कार्यक्षेत्राबाहेरील प्रवासाला मंजूरीश्रीम.अनुष्का अभिजीत साळुंखे-वरिष्ठ सहाय्यकप्रस्ताव प्राप्त झाल्यावर 7 दिवसउप मुख्य कार्यकारी अधिकारी (साप्रवि) जिल्हा परिषद रत्नागिरी
105 वर्तमानपत्र रोस्टरश्रीम.अनुष्का अभिजीत साळुंखे-वरिष्ठ सहाय्यकपरिपूर्ण प्रस्ताव 4 दिवसउप मुख्य कार्यकारी अधिकारी (साप्रवि) जिल्हा परिषद रत्नागिरी
नाव :
पदनाम :
मोबाईल नंबर :
विषय :
अर्जाचा तपशील :