माहिती उपलब्ध नाही
अं.क्र.विभागप्रश्नउत्तर
1 वित्त विभागसंपूर्ण जिल्ह्यातील निवृत्ती वेतन मंजुर करणारे प्राधिकारी कोण आहेतसंपूर्ण जिल्ह्यातील निवृत्ती वेतन मंजुर करणारे प्राधिकारी उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी आहेत.
2 वित्त विभागवित्तीय नियंत्रणासाठी काय उपाय योजना केली जाते.वित्तीय सचोटी व संनियंत्रणासाठी जिल्हा परिषद अंतर्गत सर्व पंचायत समिती व सर्व उपविभाग सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र यांचे अंतर्गत लेखापरीक्षण पथकाकडून लेखापरीक्षण करण्यात येते. उपमुख्य व लेखा वित्त अधिकारी यांच्या नियंत्रणाखाली खालील प्रमाणे पथकाची रचना करण्यात आलेली आहे. लेखाधिकारी – पथक प्रमुख सहाय्यक लेखाधिकारी – 1 वरिष्ठ सहाय्यक (लेखा) – 2 कनिष्ठ सहाय्यक (लेखा) - 1
3 वित्त विभागवित्त विभागाची कार्यपद्धती कोणत्या नियमानुसार चालते.महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961, महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती लेखा संहिता 1968 व ग्रामविकास विभागाकडून प्राप्त झालेले शासन निर्णयानुसार कार्यपद्धती चालते.
4 वित्त विभागभविष्य निर्वाह निधी शाखे मार्फत कोणकोणती कार्य पार पाडली जातात.जिल्हा परिषदेकडील शिक्षक व शिक्षकेतर सेवकांचे भविष्य निर्वाह निधीचे लेखे अद्यावत ठेवणे. कर्मचा-यांचे मागणीनुसार नियमास अनुसरून वैद्यकीय उपचार/ उच्च शिक्षण / लग्न आणि धार्मिक कार्य / घर दुरुस्ती / सदनिका खरेदी किंवा बांधकाम, अथवा घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्यासाठी अग्रीम मंजुर करणे. जिल्हा बदली झालेल्या कर्मचा-यांचे अंतिम लेखे संबंधित जिल्हा परिषदेकडे वर्ग करणे व गट- ब मध्ये पदोन्नती झालेल्या कर्मचा-यांचे अंतिम लेखे महालेखाकार कार्यालयाकडे वर्ग करणे. डिसीपीएस/एनपीएस लेखे अद्यावत ठेवणे.
5 वित्त विभागजिल्हा परिषद गट “क” व गट “ड” चे कर्मचा-यांना निवृत्ती वेतन मंजूर करणारे प्राधिकारी कोण आहेत ?जिल्हा परिषद गट “क” व गट “ड” चे कर्मचा-यांना निवृत्ती वेतन मंजूर करणारे प्राधिकारी उप मुख्य लेखा व वित्त अधिकारी हे आहेत.
अं.क्र.पदांचे नावमंजुर पदेभरलेली पदेरिक्त पदे
1 क.ले.अ.431
2 व.सहा.(लेखा)16115
3 क. सहा.(लेखा)2630-4
4 स.ले.अ.- पदोन्नती21201
5 क.ले.अ. - पदोन्नती13121
6 व.सहा.(लेखा) पदोन्नती17134
7 क. सहा.(लेखा) पदोन्नती927
अं.क्र.कार्यालयाकडून पुरवली जाणारी सेवाकर्मचारी/अधिकाऱ्याचे नावआवश्यक कागद पूर्तता केल्यानंतर किती कालावधीत सेवा पुरवली जाईलसेवा कालावधीत पुरवली न गेल्यास ज्याच्या कडे तक्रार करता येईल तो अधिकारी
1 जिल्हा परिषदेकडील वर्ग-3 चे कर्मचा-यांना नेमणूका/पदोन्नत्याश्री. उदय राजाराम कांबळे-कनिष्ठ सहाय्यक (लेखा) कार्यासन आस्था-115 दिवस ते 45 दिवसमुख्य लेखा व वित्त अधिकारी, जिल्हा परिषद रत्नागिरी
2 जिल्हा परिषदेकडील वर्ग-3 चे कर्मचा-यांना बदल्याश्री. उदय राजाराम कांबळे-कनिष्ठ सहाय्यक (लेखा) कार्यासन आस्था-14 दिवस 45 दिवस 3 महिनेमुख्य लेखा व वित्त अधिकारी, जिल्हा परिषद रत्नागिरी
3 जिल्हा परिषदेकडील वर्ग-3 चे कर्मचा-यांचे जात पडताळणी बाबतचे कामकाजश्री. उदय राजाराम कांबळे-कनिष्ठ सहाय्यक (लेखा) कार्यासन आस्था-115 दिवस ते 45 दिवसमुख्य लेखा व वित्त अधिकारी, जिल्हा परिषद रत्नागिरी
4 वर्ग-1 व वर्ग-2 अधिकारी यांचे सेवा निवृत्ती विषयक कामकाज (भनिनि/रजा रोखीकरण/गट विमायोजना/ठेव संलग्न विमा योजना इ.)श्री. उदय राजाराम कांबळे-कनिष्ठ सहाय्यक (लेखा) कार्यासन आस्था-1निवृत्ती वेतन 1 महिना, भ.नि.नि.15 दिवस गट विमा योजना 15 ते 30 दिवस ठेव संलग्न विमा योजना 1 महिनामुख्य लेखा व वित्त अधिकारी, जिल्हा परिषद रत्नागिरी
5 वर्ग-3 व वर्ग-4 कर्मचारी यांचे सेवा निवृत्ती विषयक कामकाज (भनिनि/रजा रोखीकरण/गट विमायोजना/ठेव संलग्न विमा योजना इ.)श्री. उदय राजाराम कांबळे-कनिष्ठ सहाय्यक (लेखा) कार्यासन आस्था-1निवृत्ती वेतन 1 महिना, भ.नि.नि.15 दिवस गट विमा योजना 15 दिवस ठेव संलग्न विमा योजना 1 महिनामुख्य लेखा व वित्त अधिकारी, जिल्हा परिषद रत्नागिरी
6 वर्ग-3 कर्मचा-यांना मानीव तारीख देणेबाबतचे कामकाजश्री. उदय राजाराम कांबळे-कनिष्ठ सहाय्यक (लेखा) कार्यासन आस्था-1महिन्याचे आत योग्य तो निर्णय घेऊन कार्यवाही करण्यात येईलमुख्य लेखा व वित्त अधिकारी, जिल्हा परिषद रत्नागिरी
7 वर्ग-3 कर्मचा-यांच्या सेवा जेष्ठता सूची प्रसिध्द करणे (तात्परुती व अंतिम)श्री. उदय राजाराम कांबळे-कनिष्ठ सहाय्यक (लेखा) कार्यासन आस्था-11 महिनामुख्य लेखा व वित्त अधिकारी, जिल्हा परिषद रत्नागिरी
8 निलंबन/विभागिय चौकशी/अपहार प्रकरणेश्री. उदय राजाराम कांबळे-कनिष्ठ सहाय्यक (लेखा) कार्यासन आस्था-16 महिनेमुख्य लेखा व वित्त अधिकारी, जिल्हा परिषद रत्नागिरी
9 न्यायालयीन प्रकरणेश्री. उदय राजाराम कांबळे-कनिष्ठ सहाय्यक (लेखा) कार्यासन आस्था-1तात्काळ वकीलपत्र देणेमुख्य लेखा व वित्त अधिकारी, जिल्हा परिषद रत्नागिरी
10 जिल्हा परिषद वित्त विभाग वर्ग-3 कर्मचा-यांना भ.नि.नि. अग्रीम मंजूरीश्री. उदय राजाराम कांबळे-कनिष्ठ सहाय्यक (लेखा) कार्यासन आस्था-1परिपूर्ण प्रस्ताव प्राप्त होताच‍ 4 दिवसातमुख्य लेखा व वित्त अधिकारी, जिल्हा परिषद रत्नागिरी
11 वर्ग-3 कर्मचारी यांचे राजिनामे/स्वेच्छा सेवानिवृत्ती/रुग्णता सेवा निवृत्ती विषयक कामकाजश्री. उदय राजाराम कांबळे-कनिष्ठ सहाय्यक (लेखा) कार्यासन आस्था-11 महिनामुख्य लेखा व वित्त अधिकारी, जिल्हा परिषद रत्नागिरी
12 वर्ग 3 चे कर्मचारी यांचे परिक्षा विषयक कामकाज(सेवा प्रवेशोत्तर परीक्षा/स्पर्धा परीक्षा/ विभागीय स्पर्धा परीक्षाश्री. उदय राजाराम कांबळे-कनिष्ठ सहाय्यक (लेखा) कार्यासन आस्था-115 दिवसमुख्य लेखा व वित्त अधिकारी, जिल्हा परिषद रत्नागिरी
13 वर्ग-3 कर्मचारी यांचे बदलेल्या नावास मंजूरी देणेश्री. उदय राजाराम कांबळे-कनिष्ठ सहाय्यक (लेखा) कार्यासन आस्था-115 दिवसमुख्य लेखा व वित्त अधिकारी, जिल्हा परिषद रत्नागिरी
14 रिक्त पदांचा ताळमेळ घेणे व त्रैमासिक अहवाल पाठविणेश्री. उदय राजाराम कांबळे-कनिष्ठ सहाय्यक (लेखा) कार्यासन आस्था-115 दिवसमुख्य लेखा व वित्त अधिकारी, जिल्हा परिषद रत्नागिरी
15 वर्ग-3 चे कर्मचा-यांना सेवेत कायम करणे / कायम सेवेचे प्रमाणपत्र देणेश्री. उदय राजाराम कांबळे-कनिष्ठ सहाय्यक (लेखा) कार्यासन आस्था-11 महिनामुख्य लेखा व वित्त अधिकारी, जिल्हा परिषद रत्नागिरी
16 संगणक / टंकलेखन / विभागीय परीक्षा / भाषा परीक्षा उत्तीर्ण होणेपासून सूट देणेश्री. उदय राजाराम कांबळे-कनिष्ठ सहाय्यक (लेखा) कार्यासन आस्था-115 दिवसमुख्य लेखा व वित्त अधिकारी, जिल्हा परिषद रत्नागिरी
17 कालबध्द पदोन्नती / सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनश्री. उदय राजाराम कांबळे-कनिष्ठ सहाय्यक (लेखा) कार्यासन आस्था-145 दिवस ते 3 महिनेमुख्य लेखा व वित्त अधिकारी, जिल्हा परिषद रत्नागिरी
18 वर्ग-3 कर्मचा-यांची अनधिकृत गैरहजर प्रकरणेश्री. उदय राजाराम कांबळे-कनिष्ठ सहाय्यक (लेखा) कार्यासन आस्था-13 महिनेमुख्य लेखा व वित्त अधिकारी, जिल्हा परिषद रत्नागिरी
19 लोकायुक्त प्रकरणाबाबत कामकाजश्री. उदय राजाराम कांबळे-कनिष्ठ सहाय्यक (लेखा) कार्यासन आस्था-17 दिवसमुख्य लेखा व वित्त अधिकारी, जिल्हा परिषद रत्नागिरी
20 वित्त विभाग अधिनस्त संवर्गातील जि.प.वर्ग-3 कर्मचा-यांचे गोपनीय अहवाल जतन करणे व नोंदवही ठेवून प्रतिकुल शेरे संबंधितांना कळवून अप्राप्त गोपनीय अहवाल प्राप्त करुन घेणेश्री. उदय राजाराम कांबळे-कनिष्ठ सहाय्यक (लेखा) कार्यासन आस्था-115 एप्रिल ते 30 जूनमुख्य लेखा व वित्त अधिकारी, जिल्हा परिषद रत्नागिरी
21 गुणवंत कर्मचारी/ अधिकारी पुरस्कारासाठी प्रस्ताव मागवून सामान्य प्रशासन विभागाकडे पाठविणेश्री. उदय राजाराम कांबळे-कनिष्ठ सहाय्यक (लेखा) कार्यासन आस्था-1शासनाकडील परिपत्रकानुसारमुख्य लेखा व वित्त अधिकारी, जिल्हा परिषद रत्नागिरी
22 वित्त विभाग अधिनस्त वर्ग- 3 व वर्ग-4 कर्मचा-यांना मालमत्ता धारण करणेस परवानगी देणेश्री. उदय राजाराम कांबळे-कनिष्ठ सहाय्यक (लेखा) कार्यासन आस्था-115 दिवसमुख्य लेखा व वित्त अधिकारी, जिल्हा परिषद रत्नागिरी
23 वर्ग-1 ते वर्ग-4 अधिकारी/ कर्मचारी यांची सेवा पुस्तके अद्यावत ठेवणे. वेतन निश्चिती/ वेतनवाढीश्री. उदय राजाराम कांबळे-कनिष्ठ सहाय्यक (लेखा) कार्यासन आस्था-18 दिवसातमुख्य लेखा व वित्त अधिकारी, जिल्हा परिषद रत्नागिरी
24 स्थानिक निधी लेखा / महालेखाकार यांचे लेखा परिक्षण अहवालातील परिच्छेदांची पूर्तता1. श्रीम. सीमा म. धुळप, श्री. उदय ल. खामकर-कनिष्ठ लेखाधिकारी 2.,कनि.सहा. (लेखा) भांडारअहवाल प्राप्ततेनुसार 4 महिन्यांत प्रथम पूर्तता त्यानंतर उद्यीष्टानुसार आर्थिक वर्षातमुख्य लेखा व वित्त अधिकारी, जिल्हा परिषद रत्नागिरी
25 खाते प्रमुख / गट विकास अधिकारी यांचेकडील सहाय्यक लेखाधिकारी व कनिष्ठ लेखाधिकारी मासिक आढावा सभाश्री. उदय ल. खामकर-कनि.सहा. (लेखा) भांडारदरमहामुख्य लेखा व वित्त अधिकारी, जिल्हा परिषद रत्नागिरी
26 प्रतिभूती बंधपत्रे ठेवणेश्री. सुधिर अनंत मुसळे-कनिष्ठ सहाय्यक (लेखा) आस्था-215 दिवसमुख्य लेखा व वित्त अधिकारी, जिल्हा परिषद रत्नागिरी
27 वित्त विभाग संदर्भ नियंत्रण नोंदवहया ठेवणे व गोषवारे काढणेश्रीम. स्नेहा नि. साळवी-कनिष्ठ सहाय्यक (लेखा) कार्यासन आवक जावक15 दिवसमुख्य लेखा व वित्त अधिकारी, जिल्हा परिषद रत्नागिरी
28 एकत्रित नियतकालिक नोंदवही व एकत्रित स्थायी आदेश नोंदवहीश्री. सुधिर अनंत मुसळे-कनिष्ठ सहाय्यक (लेखा) आस्था-215 दिवसमुख्य लेखा व वित्त अधिकारी, जिल्हा परिषद रत्नागिरी
29 वित्त समिती कामकाज / ठराव / सूचना पुर्तताश्री.उदय लक्ष्मण खामकर-कनि.सहा. (लेखा) भांडार15 दिवसमुख्य लेखा व वित्त अधिकारी, जिल्हा परिषद रत्नागिरी
30 जि.प./स्थायी समितीसाठी लेखा विषयक प्रस्ताव सादर करणे व सूचनांची पुर्तता करणेश्री. उदय ल. खामकर कनि.सहा. (लेखा) भांडार-दरमहादरमहामुख्य लेखा व वित्त अधिकारी, जिल्हा परिषद रत्नागिरी
31 विशेष आजारसाठी अग्रीम मंजूर करणे1) श्रीम. अनघा दिपक जाधव 2) श्री. अरुण गजानन मालशे, 3) श्री.जितेंद्र प्रभाकर कोळवणकर-वरि.सहा.(लेखा) - ऑडिटर-1, वरिष्ठ सहाय्यक (लेखा) ऑडिटर-2 ,कनि.सहा. (लेखा) ऑडिटर-37 दिवसमुख्य लेखा व वित्त अधिकारी, जिल्हा परिषद रत्नागिरी
32 निविदा मंजूरी /तांत्रिक मंजूरी / प्रशासकीय मंजूरी/ विभागाकडील प्रस्ताव1) श्रीम. अनघा दिपक जाधव 2) श्री. अरुण गजानन 3) श्री.जितेंद्र प्रभाकर कोळवणकर-वरि.सहा.(लेखा) - ऑडिटर-1, मालशे वरिष्ठ सहाय्यक (लेखा) ऑडिटर-2, कनि.सहा. (लेखा) ऑडिटर-34 ते 7 दिवसमुख्य लेखा व वित्त अधिकारी, जिल्हा परिषद रत्नागिरी
33 ठेकेदार / कर्मचारी यांची सर्व प्रकारची देयकांना मंजूरी देणे1) श्रीम. अनघा दिपक जाधव 2) श्री. अरुण गजानन मालशे 3) श्री.जितेंद्र प्रभाकर कोळवणकर-वरि.सहा.(लेखा) - ऑडिटर-1, वरिष्ठ सहाय्यक (लेखा) ऑडिटर-2, कनि.सहा. (लेखा) ऑडिटर-34 ते 7 दिवसमुख्य लेखा व वित्त अधिकारी, जिल्हा परिषद रत्नागिरी
34 जिल्हा परिषद/ पंचायत समिती स्तरातील कर्मचा-यांची वेतन निश्चिती पडताळणी(1) श्रीम. अनघा दिपक जाधव (2) श्री. अरुण गजानन मालशे (3) श्री.जितेंद्र प्रभाकर कोळवणकर-वरि.सहा.(लेखा) - ऑडिटर-1 , वरिष्ठ सहाय्यक (लेखा) ऑडिटर-2, कनि.सहा. (लेखा) ऑडिटर-34 ते 7 दिवसमुख्य लेखा व वित्त अधिकारी, जिल्हा परिषद रत्नागिरी
35 1 व 3 वर्षावरील देयकांना मंजूरी देणे(1) श्रीम. अनघा दिपक जाधव (2) श्री. अरुण गजानन मालशे (3) श्री.जितेंद्र प्रभाकर कोळवणकर-वरि.सहा.(लेखा) - ऑडिटर-1, वरिष्ठ सहाय्यक (लेखा) ऑडिटर-2, कनि.सहा. (लेखा) ऑडिटर-34 ते 7 दिवसमुख्य लेखा व वित्त अधिकारी, जिल्हा परिषद रत्नागिरी
36 जिल्हा परिषद अधिकारी / कर्मचारी यांचे वैद्यकिय प्रस्तावाना मंजूरी देणे(1) श्रीम. अनघा दिपक जाधव (2) श्री. अरुण गजानन मालशे (3) श्री.जितेंद्र प्रभाकर कोळवणकर-वरि.सहा.(लेखा) - ऑडिटर-1, वरिष्ठ सहाय्यक (लेखा) ऑडिटर-2, कनि.सहा. (लेखा) ऑडिटर-37 दिवस ते 15 दिवसमुख्य लेखा व वित्त अधिकारी, जिल्हा परिषद रत्नागिरी
37 मुख्य लेखा व वित्त अधिकारी, उप मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांनी मंजूरी दिलेली देयक कॅश बुक नोंदवही नमुना नं. वर नोंदवून धनादेश बँकेमध्ये सादर करणेश्री. श्रीधर दत्तारत्रय कानडे-रोखपाल- 1,21 ते 4 दिवसमुख्य लेखा व वित्त अधिकारी, जिल्हा परिषद रत्नागिरी
38 कार्यालयाचे ग्रंथालय नोंदवही अदयावत ठेवणे कर्मचा-यांना अधिका-यांना आवश्यकतेनुसार पुस्तके देणे व परत घेणे याबाबतच्या नोंदी घेणेश्री. उदय ल. खामकर-कनि.सहा. (लेखा) भांडारमागणीनुसार व उपलब्धतेनुसारमुख्य लेखा व वित्त अधिकारी, जिल्हा परिषद रत्नागिरी
39 संगणक/ प्रिंटर देखभाल / महानेट / इंटरनेट बाबत कामकामश्री. उदय ल. खामकर-कनि.सहा. (लेखा) भांडारआवश्यकतेनुसारमुख्य लेखा व वित्त अधिकारी, जिल्हा परिषद रत्नागिरी
40 वित्त विभागाकडील स्टेशनरी खरेदीश्री. उदय ल. खामकर-कनि.सहा. (लेखा) भांडार1 महिनामुख्य लेखा व वित्त अधिकारी, जिल्हा परिषद रत्नागिरी
41 स्थावर, जंगम मालमत्ता नोंदवही अद्यावत ठेवणेश्री. उदय ल. खामकर-कनि.सहा. (लेखा) भांडार30 जून व 31 डिसेंबरमुख्य लेखा व वित्त अधिकारी, जिल्हा परिषद रत्नागिरी
42 श्री. सुधिर अनंत मुसळे--कनिष्ठ सहाय्यक (लेखा) आस्था-2आयकर विभागाकडून नेमून दिलेल्या दिनांकासमुख्य लेखा व वित्त अधिकारी, जिल्हा परिषद रत्नागिरी
43 उप आयुक्त (आस्था/विकास) कोकण विभाग, कोकण भवन यांचे बैठकिस माहिती तयार करणे1) श्री. अक्षय अ. भाटकर (2) श्री. उदय रा. कांबळे (3) श्री. जितेंद प्र. कोळवणकर (4) श्री. उदय ल. खामकर-वरि.सहा. (लेखा) कार्या- अनुदान, कनि.सहा. (लेखा) आस्था-1, कनि.सहा. (लेखा) भांडार शाखादरमहामुख्य लेखा व वित्त अधिकारी, जिल्हा परिषद रत्नागिरी
44 जून साहित्य निर्लेखन करणेश्री. उदय ल. खामकर-कनि.सहा. (लेखा) भांडार30 दिवस शासन मान्यतेनुसारमुख्य लेखा व वित्त अधिकारी, जिल्हा परिषद रत्नागिरी
45 यशवंत पंचायतराज अभियान अंतर्गत प्रस्ताव तयार करुन पाठविणे व अनुषंगीक काम(1) श्री. प्रसादर पावसकर (2) श्री. उदय रा. कांबळे (3) श्री. जितेंद प्र. कोळवणकर (4) श्री. उदय ल. खामकर-वरि.सहा. (लिपिक) कार्या- ताळमेळ, कनि.सहा. (लेखा) आस्था-1, कनि.सहा. (लेखा) अंतर्गत लेखापरिक्षण, कनि.सहा. (लेखा) भांडार शाखादरवर्षीमुख्य लेखा व वित्त अधिकारी, जिल्हा परिषद रत्नागिरी
46 वित्त विभागातील वर्ग- 1 ते वर्ग-4 अधिकारी / कर्मचारी यांची सर्व प्रकारची देयकश्री. सुधिर अनंत मुसळे-कनिष्ठ सहाय्यक (लेखा) आस्था-27 दिवस ते 15 दिवसमुख्य लेखा व वित्त अधिकारी, जिल्हा परिषद रत्नागिरी
47 वित्त विभागाकडील सर्व प्रकारच्या रक्कमा / धनादेश / धनाकर्ष स्विकारणे व आवश्यक कार्यवाही करणेश्री. सुधिर अनंत मुसळे-कनिष्ठ सहाय्यक (लेखा) आस्था-24 दिवसमुख्य लेखा व वित्त अधिकारी, जिल्हा परिषद रत्नागिरी
48 वित्त विभाग अधिकारी / कर्मचारी यांना वेतन दाखले देणेश्री. सुधिर अनंत मुसळे-कनिष्ठ सहाय्यक (लेखा) आस्था-2मागणीनुसार 4 दिवसांतमुख्य लेखा व वित्त अधिकारी, जिल्हा परिषद रत्नागिरी
49 जिल्हा परिषद वार्षिक प्रशासन अहवाल तयार करणेश्री. उदय ल. खामकर-कनि.सहा. (लेखा) भांडार15 ऑगस्ट ते 20 ऑक्टोबरमुख्य लेखा व वित्त अधिकारी, जिल्हा परिषद रत्नागिरी
50 वर्ग-3 व वर्ग-4 कर्मचा-यांच्या किरकोळ रजाश्री. सुधिर अनंत मुसळे-कनिष्ठ सहाय्यक (लेखा) आस्था-27 दिवसमुख्य लेखा व वित्त अधिकारी, जिल्हा परिषद रत्नागिरी
51 मुख्य लेखा वित्त अधिकारी व उप मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांची मासिक दैनंदिनी व संभाव्य दैनंदिनी सादर करणेश्री. सुधिर अनंत मुसळे-कनिष्ठ सहाय्यक (लेखा) आस्था-2दर महा 10 तारखेपर्यतमुख्य लेखा व वित्त अधिकारी, जिल्हा परिषद रत्नागिरी
52 जिल्हा परिषद अधिनस्त गट क व गट ड चे कर्मचा-यांची गट विमा रक्कम प्रदानासाठी अदाता नोंदणी करणे व देयके कोषागारात सादर करणेश्री. सुधिर अनंत मुसळे-कनिष्ठ सहाय्यक (लेखा) आस्था-27 दिवस ते 1 महिनामुख्य लेखा व वित्त अधिकारी, जिल्हा परिषद रत्नागिरी
53 कार्यालयातील प्राप्त झालेले टपाल मार्किग करणे व वरिष्ठांकडे सादर करणेश्रीम. स्नेहा नि. साळवी-कनिष्ठ सहाय्यक (लेखा) कार्यासन आवक जावकदररोज टपाल मार्किग करणेमुख्य लेखा व वित्त अधिकारी, जिल्हा परिषद रत्नागिरी
54 विभागाकडून आलेले किंवा विभागांतर्गत फोलिओ स्विकारणे व संबधित कार्यालय / कार्यासनाकडे पाठविणेचे कामकाज करणेश्रीम. स्नेहा नि. साळवी-कनिष्ठ सहाय्यक (लेखा) कार्यासन आवक जावकदररोजमुख्य लेखा व वित्त अधिकारी, जिल्हा परिषद रत्नागिरी
55 रिसिट व केस रजिस्टर गोषवारेश्रीम. स्नेहा नि. साळवी-कनिष्ठ सहाय्यक (लेखा) कार्यासन आवक जावक15 दिवसातून एकदामुख्य लेखा व वित्त अधिकारी, जिल्हा परिषद रत्नागिरी
56 वित्त विभागाकडून जाणारे टपाल नोंदवहीत नोंदवून संबंधितांना पाठविणेश्रीम. स्नेहा नि. साळवी-कनिष्ठ सहाय्यक (लेखा) कार्यासन आवक जावकदररोजमुख्य लेखा व वित्त अधिकारी, जिल्हा परिषद रत्नागिरी
57 मुद्रांक नोंदवहीत हिशेब ठेवणे, पोस्टेज स्टॅम्प खरेदी करणेश्रीम. स्नेहा नि. साळवी-कनिष्ठ सहाय्यक (लेखा) कार्यासन आवक जावकदररोजमुख्य लेखा व वित्त अधिकारी, जिल्हा परिषद रत्नागिरी
58 जिल्हा परिषदेचे अंदाजपत्रक तयार करणे1) श्रीम. सीमा मधुर धुळप 2) श्री. लिलाधर द. सोलकर,-कनिष्ठ लेखाधिकारी, वरिष्ठ सहा. (लेखा)दरवर्षीमुख्य लेखा व वित्त अधिकारी, जिल्हा परिषद रत्नागिरी
59 बिल पोर्टलवरील अनुदान आहंरित करणेश्री. अक्षय अनिल भाटकर-वरिष्ठ सहा. (लेखा)4 ते 7 दिवसमुख्य लेखा व वित्त अधिकारी, जिल्हा परिषद रत्नागिरी
60 खर्च पडलेली देयक खर्च नोंदवही नमुना नं. 14 मध्ये नोंदवून विभागांकडील खर्चाचा मेळ घेणेश्री. लिलाधर द. सोलकर-वरिष्ठ सहाय्यक (लेखा)दरमहामुख्य लेखा व वित्त अधिकारी, जिल्हा परिषद रत्नागिरी
61 जि.प./ शासकीय खर्चासाठी पंचायत समित्यांना वित्त प्रेषण पाठविणेश्री. दिपक उ.जाधव-कनिष्ठ सहाय्यक (लेखा)1 ते 4 दिवसमुख्य लेखा व वित्त अधिकारी, जिल्हा परिषद रत्नागिरी
62 जिल्हा परिषदेच्या मासिक जमा खर्च तयार करुन खर्चाला मंजूरी घेणे.श्री. प्रसाद सु. पावसकर-वरिष्ठ सहा. (लिपिक)दरमहामुख्य लेखा व वित्त अधिकारी, जिल्हा परिषद रत्नागिरी
63 जिल्हा परिषदेच्या वार्षिक जमा खर्च तयार करुन खर्चाला मंजूरी घेणे.श्री. प्रसाद सु. पावसकर-वरिष्ठ सहा. (लिपिक)जून ते ऑक्टोमुख्य लेखा व वित्त अधिकारी, जिल्हा परिषद रत्नागिरी
64 जिल्हा परिषदेच्या वार्षिक जमा खर्च राजपत्रात प्रसिध्द करणेश्री. प्रसाद सु. पावसकर-वरिष्ठ सहा. (लिपिक)दरवर्षीमुख्य लेखा व वित्त अधिकारी, जिल्हा परिषद रत्नागिरी
65 जिल्हा परिषदेचा वार्षिक जमा खर्च सह संचालक स्थानिक निधी लेखा परिक्षक यांचेकडून प्रमाणित करुन घेणेश्री. प्रसाद सु. पावसकर-वरिष्ठ सहा. (लिपिक)जून ते ऑक्टोमुख्य लेखा व वित्त अधिकारी, जिल्हा परिषद रत्नागिरी
66 जिल्हा परिषद भविष्य निर्वाह निधीमधून वर्ग- 3 वर्ग-4 चे कर्मचा-यांना नापरतावा/ परतावा / अंतिम धन मंजूर करणे(1) श्रीम. मानसी सं. कांबळे (2) श्री. अरविंद सु. मोरे (3) श्री. रोहन सुर्वे (4) श्री. प्रदिप अ. कारेकर (5) श्री. प्रसाद र.पाटील कनि. सहा. (लेखा) (ता. गुहागर व लांजा) (6) श्री. साईप्रसाद मांडवकर वरि.सहा. (लेखा) (ता. संगमेश्वर) (7) श्रीम. अश्विनी अ. भोसले कनि.सहा. (लेखा) (ता. रत्नागिरी) (8) श्री. अतुल व. करंदिकर कनि.सहा. (लेखा)-वरि.सहा. (लेखा) (ता. मंडणगड व राजापूर) ,कनि. सहा. (लेखा) (ता. दापोली, वरि.सहा. (लेखा) (ता.खेड) ,वरि.सहा. (लेखा) (ता. चिपळूण), कनि. सहा. (लेखा) (ता. गुहागर व लांजा) , वरि.सहा. (लेखा) (ता. संगमेश्वर), कनि.सहा. (लेखा) (ता. रत्नागिरी), कनि.सहा. (लेखा)7 ते 15 दिवसमुख्य लेखा व वित्त अधिकारी, जिल्हा परिषद रत्नागिरी
67 जिल्हा परिषद भविष्य निर्वाह निधीमधून वर्ग- 3 वर्ग-4 चे कर्मचा-यांना अंतिम धन मंजूर करणे(1) श्रीम. मानसी सं. कांबळे ( 2) श्री. अरविंद सु. मोरे (3) श्री. रोहन सुर्वे (4) श्री. प्रदिप अ. कारेकर (5) श्री. प्रसाद र.पाटील (6) श्री. साईप्रसाद मांडवकर (7) श्रीम. अश्विनी अ. भोसले (8) श्री. अतुल व. करंदिकर-वरि.सहा. (लेखा) (ता. मंडणगड व राजापूर) , कनि. सहा. (लेखा) (ता. दापोली) , वरि.सहा. (लेखा) (ता.खेड), वरि.सहा. (लेखा) (ता. चिपळूण) , कनि. सहा. (लेखा) (ता. गुहागर व लांजा) , वरि.सहा. (लेखा) (ता. संगमेश्वर), कनि.सहा. (लेखा) (ता. रत्नागिरी),कनि.सहा. (लेखा)7 दिवस ते 1 महिनामुख्य लेखा व वित्त अधिकारी, जिल्हा परिषद रत्नागिरी
नाव :
पदनाम :
मोबाईल नंबर :
विषय :
अर्जाचा तपशील :